पिंपळगाव बसवंत : संघटना बांधणीसह साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळ पुन्हा सुरू करावे, अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न देऊन सन्मानित करावे, मातंग समाजाची ( अ,ब,क,ड ) वर्गवारी करून जातीचे आरक्षण द्यावे, मातंग समाजावर महाराष्टÑात अन्याय अत्याचार घड ...
चांदोरी : कोरोनामुळे शासकीय लॉक डाऊन सुरू झाले. मुंबई पुणे सातारा भागासह सर्वच ठिकाणचे मालिका चित्रपटाचे चित्रीकरण बंद झाले. त्या वेळी नाशिकसह परिसरात रु ग्णांचे प्रमाण कमी असल्याने परिसरात चिॠीकरण करण्याची मागणी झाली. नाशिक येथील एकदंत लाईन प्रोड्यु ...
निफाड : येथील कादवा पुलावरून गुरुवारी रात्री सात वाजेच्यादरम्यान जाणारा आयशर टेम्पो कादवा नदी पडून दोघे जण जखमी झाले. पात्रात पडल्याने या गाडीतील दोघे जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...
दिंडोरी : देशांतर्गत अतिरिक्त साखर निर्मिती होत असल्याने साखरेला भाव व उठाव नाही अशा परिस्थितीत केवळ साखर निर्मिती करून साखर कारखाने चालणे अवघड आहे. त्यामुळे इथेनॉल निर्मिती ही करावीच लागणार असून त्यादृष्टीने कादवाने सर्व तयारी केली आहे. लवकरच डिस्टी ...
पिंपळगाव बसवंत : येथील उपजिल्हा रु ग्णालयाचा पाहणी दौरा करत उभारणीच्या श्रेयवादाची लढाईच्या मुद्यावर माजी आमदार अनिल कदम यांनी विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्यावर तोफ डागली. त्यात रु ग्णालयाचे काम अपूर्ण असूनही विध्यमान आमदार बनकर यांनी श्रय लाटण्याच ...
पिंपळगाव बसवंत : गणेश विसर्जनप्रसंगी पिंपळगाव येथील कादवा नदीत दोन ग्रामपंचायत कर्मचारी पडले असता त्यांना वाचवून स्वत:चा जीव गमावलेल्या रवींद्र मोरे या कर्मचार्याला शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्याची मागणी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर बनकर यांनी ...