बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा लग्नाच्या तीन महिन्यानंतर नवरा निक जोनासपासून विभक्त होणार आहे, असे वृत्त एका मासिकात प्रसिद्ध झाले. ...
प्रियांका एक अभिनेत्रीसोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. तिने तिच्या अनेक परफॉर्मन्समधून हे सिद्ध देखील केले आहे. पण ती बॅकराऊंड डान्सरला तुच्छ मानते असे एका व्यक्तीने नुकतेच एका रिअॅलिटी शोच्या दरम्यान म्हटले आहे. ...
प्रियंका चोप्राने गतवर्षी अमेरिकन सिंगर निक जोनाससोबत लग्नगाठ बांधली. तेव्हापासून प्रियंका कायम चर्चेत आहेत. अलीकडे प्रियंकाने एका चॅट शोमध्ये हजेरी लावली. यादरम्यान पीसीने अनेक खुलासे केलेत. अगदी पती निक जोनासच्या एक्स-गर्लफ्रेन्डबद्दलही ती बोलली. ...
लग्नानंतर प्रियंका चोप्रा पुढे एकदा कामावर परतली आहे. हॉलिवूड आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर प्रियंका 'द स्काई इज पिंक'मधून कमबॅक करण्यास तयार झाली आहे. ...