साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूरच्या उमेदवारीवर आक्षेप घेणारी याचिका विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे भोपाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना दिलासा मिळाला आहे. ...
राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी भल्या सकाळी वर्धा(सेवाग्राम)नजीकच्या म्हसाळा परिसरात छापा मारून एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून, कारवाईची कुणकुण लागताच गुप्तचर यंत्रणा आणि एटीएसचे पथकही वर्धेत पोहोचले. ...