कोरेगाव भीमा हल्ला प्रकरणात मनोहर भिडे व मिलिंद एकबोटे हेच खरे सूत्रधार असून त्यांना वाचवण्यासाठीच या हल्ल्याची चौकशी केंद्र सरकारने एनआयएकडे सोपवली आहे. ...
एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणाची सर्व कागदपत्रे, पुरावा मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करावीत यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआए) तपास अधिकाऱ्यांनी पुण्यातील विशेष न्यायालयातील अर्ज केला होता. या अर्जावर सोमवारी सुनावणी पार पडली. ...