स्कॉर्पिओवरील हाताचे ठसे परीक्षणासाठी पाठवले होते. यामध्ये गाडीवर सचिन वाझे यांच्या हाताचेही ठसे असल्याचे निष्पन्न झाले. त्याचप्रमाणे २५ फेब्रुवारीला गाडी आढळून आली, त्याचदिवशी वाझे व मनसुख हिरेन यांची भेट झाली होती. ...
अँटालिया ते मनसुख हिरेन प्रकरणात एक इनोव्हा गाडीही वापरण्यात आली होती. या गाड्यांची नंबर प्लेट बोगस असल्याचं आणि या गाड्यांमध्ये बनावट नंबर प्लेटही आढळून आल्या होत्या. ...
कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते.(Police officer Sachin Waze placed under suspension by an order of Addl CP Special Branch) ...