वाझेंच्या कुटुंबीयांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली हाेती. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली. ...
एनआयएने गुरूवारी जप्त केलेल्या दोन वाहनांची तपासणी पुणे फॉरेन्सिक टीमकडून करण्यात आली. शुक्रवारी सकाळी हे पथक अधिक चाैकशीसाठी मुंबईत दाखल झाले. आतापर्यंत एनआयएने या प्रकरणात एकूण पाच गाड्या जप्त केल्या आहेत. ...
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणात आतापर्यंत एटीएसकड़ून १०० हून अधिक लोकांची चौकशी केली आहे. एटीएसच्या विविध पथकांनी मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, हैदराबाद आणि नवी दिल्ली येथील यंत्रणांशी माहितीची देवाणघेवाण केली. दरम्यान, एटीएसने व्यावसायिक मनसुख हिरेन यां ...
Sachin Vaze Case :एनआयएकडून सचिन वाझेंच्या सुरू असलेल्या चौकशीत दररोज नवनवे गौप्यस्फोट होत आहेत. दरम्यान, सचिन वाझेंनी या प्रकरणात केलेल्या काही चुका त्यांना भोवल्या आहेत. त्यांचा घेतलेला हा आढावा. ...
मनसुख हिरेन (Mansukh Hiren) प्रकरणात अनेक धागेदोरे समोर येत असताना, गाडीत सापडलेल्या बनावट नंबर प्लेट मिळाल्या त्या ठाण्यातील नौपाडा भागातील सदगुरु कार डेकोरेटरच्या दुकानातून बनवल्या गेले असल्याची धक्कादायक माहिती सूत्रांनी दिली आहे. ...