लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय तपास यंत्रणा

राष्ट्रीय तपास यंत्रणा

Nia, Latest Marathi News

बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश, NIA ने ४ राज्यातील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या - Marathi News | NIA busts fake currency racket, raids at multiple locations in 4 states | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश, NIA ने ४ राज्यातील अनेक ठिकाणी धाडी टाकल्या

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) शनिवारी चार राज्यांमध्ये छापे टाकून देशाच्या विविध भागांत कार्यरत असलेल्या बनावट नोटा रॅकेटचा पर्दाफाश केला. ...

गजवा-ए-हिंद कटात पाकिस्तानचा हात! एनआयएच्या छाप्यात अनेक पुरावे सापडले - Marathi News | Pakistan's hand in Gazawa-e-Hind plot! A lot of evidence was found during the NIA raid in Four States today | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गजवा-ए-हिंद कटात पाकिस्तानचा हात! एनआयएच्या छाप्यात अनेक पुरावे सापडले

एनआयएने रविवारी टाकलेल्या छाप्यात मोबाईल फोन, सिम आणि इतर कागदपत्रे जप्त केली आहेत. ...

मानवी तस्करीतील ४४ जणांना एनआयएकडून देशभरात अटक - Marathi News | 44 people arrested in human trafficking by NIA across the country | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मानवी तस्करीतील ४४ जणांना एनआयएकडून देशभरात अटक

सीमा सुरक्षा दल तसेच स्थानिक पोलिसांसह एनआयएने केलेल्या कारवाईत देशभरातील ५५ ठिकाणी छापे टाकले.  ...

पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; ‘इसिस’ला सीरियातून सूचना - Marathi News | Pune Chain Bomb Plot; Instructions to ISIS from Syria | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात साखळी बॉम्बस्फोटाचा कट; ‘इसिस’ला सीरियातून सूचना

राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) ताब्यात घेतलेला दहशतवादी मोहम्मद शाहनवाज आलम याने ‘एनआयए’च्या अधिकाऱ्यांना चौकशीदरम्यान ही माहिती दिली.  ...

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Conspiracy to carry out serial bomb blasts in Pune Shocking information comes out from NIA investigation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला असून दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते ...

NIA ची मोठी कारवाई! ISIS MODULE प्रकरणात आठव्या संशयिताला पुण्यातून अटक - Marathi News | Big action of NIA! Eighth suspect arrested in ISIS MODULE case from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :NIA ची मोठी कारवाई! ISIS MODULE प्रकरणात आठव्या संशयिताला पुण्यातून अटक

आरोपी हा दहशतवादी संघटनेच्या दहशतवादी कारवायांना मदत केल्याचे समोर आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.... ...

NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं - Marathi News | NSG commandos to reach Kerala; Home Minister Amit Shah talking to Chief Minister over phone pinrai vijayan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NSG कमांडो केरळमध्ये पोहोचणार; गृहमंत्री अमित शहांचं मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन बोलणं

अमित शहा यांनी केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. ...

मोदींच्या दौऱ्यात गोंधळाचे प्रकरण; पीएफआयविरोधात छापे; मुंबई-ठाण्यासह देशभरात कारवाई - Marathi News | A Case of Chaos in Modi's Tour; Raids against PFI; Action across the country including Mumbai-Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदींच्या दौऱ्यात गोंधळाचे प्रकरण; पीएफआयविरोधात छापे; मुंबई-ठाण्यासह देशभरात कारवाई

अब्दुल वाहिद शेख हा विक्रोळी येथील पार्कसाइट परिसरातील एका चाळीत राहतो. छापे टाकण्यासाठी एनआयएचे अधिकारी व पोलिस यांचे संयुक्त पथक पहाटे पाच वाजता त्याच्या घरी पोहोचले.  ...