- वांद्रे बँटस्टॅन्ड समुद्रात बुडणा-या ११ जणांना सुखरुपपणे बाहेर काढण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. वांद्रे पोलीस या बुडणाºया तरुणांसाठी अक्षरश: देवदूत ठरले. ...
‘स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये उधळपट्टी नको’ या न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने जारी केलेल्या परिपत्रकाचा फटका शिवजयंतीप्रमाणेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीलाही बसला आहे. ...
जयेश पुंगलिया, फैजल कुमार, इशाक इकबाल, कुणाल वझिरानी, नताशा पल्हा, नित्याराज बाबूराज, अविष्का गुप्ता, हुमेरा शेख यांनी आपापल्या गटात प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अखिल भारतीय मानांकन पुरुष व महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. ...
स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने त्यांच्या औंध, बाणेर, बालेवाडी या विशेष क्षेत्रातील औंध परिसरातल्या ब्रेमेन चौक ते परिहार चौक हा फक्त अर्धा किलोमीटरचा रस्ता असा तयार केला की त्याचे थेट श्रीलंकेतच कौतुक झाले. ...
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामधील प्रदूषणाच्या समस्या दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांनी सुधारणेचे दिलेले आश्वासन हवेतच विरले आहे. येथील टायर जाळण्याच् ...
दौंड भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी बी. एम. ताकभाते व बांधकऱ्याने संगनमताने आपल्या जमिनीची शासकीय गाव नकाशानुसार मोजणी केली नाही; तसेच या कर्मचा-याने शासकीय पदाचा दुरुपयोग करीत मानसिक त्रास दिल्याचा आरोप, मळद (ता. दौंड) येथील माजी सैनिक भाऊसाहेब ना ...
आपल्या शहरासोबतच वाढण्याचं भाग्य मला लाभलं. मोठा भाऊ बेंजामिनच्या मागे-मागे यंग मेन्स ख्रिश्चन्स असोसिएशन, अर्थात वायएमसीएच्या मैदानावर जाणारं लहान पोर ते वयाच्या ८३व्या वर्षापर्यंत आयुष्याच्या विविध टप्प्यांप्रमाणे या शहराची वाटचाल मी जवळून बघत आहे. ...
भारतात पुढील पाच वर्षांत (२०१८-२०२३) होणाऱ्या द्विपक्षीय मालिकांच्या प्रसारण हक्कांची बोली एक अब्ज डॉलरजवळ पोहचली आहे. स्टार आणि सोनी या प्रसारण कंपन्यांच्या सोबतच जियोने बोली लावली आहे. ...