लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बातम्या

बातम्या

News, Latest Marathi News

अमिताभ बच्चन यांना भारतरत्न देण्याची चाहत्यांची मागणी, #BharatRatnaForBACHCHAN ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये - Marathi News | Fans demand Bharat Ratna for Amitabh Bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमिताभ बच्चन यांना भारतरत्न देण्याची चाहत्यांची मागणी, #BharatRatnaForBACHCHAN ट्विटरवर ट्रेंडिंगमध्ये

 बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना भारतरत्न सन्मान द्यावा, अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर करण्यात येत आहे. ...

कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत - रामदास आठवले  - Marathi News | Rahul would not be the prime minister in Next few years - Ramdas Athavale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत - रामदास आठवले 

देशातील बदलत्या राजकीय पार्श्वभूमीवर पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सत्तापालटाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र कितीही प्रयत्न केले तरी राहुल गांधी एवढ्यात पंतप्रधान होणार नाहीत, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. ...

डोंबिवली दरबार हॉटेलला आग, आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक - Marathi News |  Fire at Dombivali Durbar Hotel | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :डोंबिवली दरबार हॉटेलला आग, आगीत हॉटेल पूर्णपणे जळून खाक

पश्चिमेकडील रेल्वे पादचारी पूल आणि स्कायवॉकला लागून असलेल्या महात्मा फुले रोडवरील डोंबिवली दरबार या हॉटेलला गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास अचानक आग लागली. त्या आगीत कोणतीही जिवीत हानी झालेली नसली तरी त्यात हॉटेल मात्र पूर्णपणे जळुन खाक झाले. ...

VIDEO : माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका - Marathi News | VIDEO: The threat of villagers due to hoax of monkeys | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :VIDEO : माकडांच्या उच्छादामुळे ग्रामस्थांच्या जिवाला धोका

गेल्या दोन वर्षांपासून मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथे माकडांचे कळप उच्छाद घालत आहेत. त्यामुळे घरे आणि गोठ्यांवरील टिनाचे छत कोसळण्याच्या घटना घडत असल्याने ग्रामस्थांचा जीवच धोक्यात आला आहे. यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण असून, वनविभागान ...

लोअर परेलमध्ये वाहतुकीस अडथळा ठरणारी ५७ अतिक्रमणे तोडली - Marathi News | In Lower Parel, 57 transgressors broke the traffic barrier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोअर परेलमध्ये वाहतुकीस अडथळा ठरणारी ५७ अतिक्रमणे तोडली

लोअर परेल परिसरात पांडुरंग बुधकर मार्ग व गणपतराव कदम मार्ग या दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणारा शंकरराव नरम मार्ग आहे. याच शंकरराव नरम मार्गाच्या दोन्ही बाजूला असलेल्या पदपथांवर गेल्या सुमारे ६ ते ७ वर्षांपासून कच्च्या स्वरुपाची ५७ अतिक्रमणे उद्भवल ...

विश्वासार्हतेत ‘लोकमत’च अव्वल; मराठी वर्तमानपत्रांत पहिला आणि एकमेव क्रमांक - Marathi News | 'Lokmat' tops in credibility; First and only number in Marathi newspapers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विश्वासार्हतेत ‘लोकमत’च अव्वल; मराठी वर्तमानपत्रांत पहिला आणि एकमेव क्रमांक

देशात सर्वांत विश्वासार्ह मराठी वर्तमानपत्र म्हणून ‘लोकमत’च अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. टीआरए रिसर्च या संस्थेने राष्ट्रीय पातळीवर केलेल्या सर्वेक्षणात देशातील सर्वांत विश्वासार्ह असलेल्या १ हजार ब्रँडची यादी घोषित ...

तंबाखू विरोधी सिनेमांच्या महोत्सवाचे ३१ मे रोजी उद्घाटन  - Marathi News | The opening of the anti-tobacco film festival on May 31 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :तंबाखू विरोधी सिनेमांच्या महोत्सवाचे ३१ मे रोजी उद्घाटन 

गोवा दंत महाविद्यालय, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभाग व गोवा मनोरंजन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ३१ मे रोजी दुस-या तुंबाखू  विरोधी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ...

आर मध्य आणि आर उत्तर प्रभागात अनेक विधायक उपक्रम राबवणार- प्रभाग समिती अध्यक्ष रिद्धी खुरसंगे  - Marathi News | Ward Committee Chairman Riddhi Khurangale will implement several constructive programs in R Madhyam and R North division | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आर मध्य आणि आर उत्तर प्रभागात अनेक विधायक उपक्रम राबवणार- प्रभाग समिती अध्यक्ष रिद्धी खुरसंगे 

- मनोहर कुंभेजकरमुंबई - आर मध्य आणि आर उत्तर प्रभागात लोकप्रतिनिधी व पालिका प्रशासनच्या सहकार्याने अनेक विधायक उपक्रम राबवणार असून या दोन्ही प्रभाग समितीचा कारभार लोकाभिमुख करणार असल्याची ठाम ग्वाही आर मध्य आणि आर उत्तर प्रभाग समितीच्या नवनिर्वाचित  ...