उन्हाळ्यामुळे नागरिकांची विविध रसवंती गृहांमध्ये गर्दी हाेते. अनेकदा रसवंती चालकांकडून स्वच्छतेची पुरेशी काळजी घेण्यात येत नाही. अश्या दुकानदारांवर एफडीएकडून विशेष माेहिम राबवून कारवाई करण्यात येत अाहे. ...
देशभरात बलात्कारांविरोधात निर्माण झालेले वातावरण आणि सरकारने 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केल्यानंतरही देशातील बलात्कारांचे सत्र थांबलेले नाही. ...
विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात 13 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. सदर व्हॅन रेल्वे फाटक क्रॉस करत असताना ट्रॅकवरून भरधाव वेगात येत असलेल्या पँसेंजरची धडक बसून हा अपघात झाला. ...
पीएमपीचा मार्ग दर्शविणाऱ्या पाट्या याेग्य ठिकाणी लावणे अपेक्षित असताना, त्या कुठेही लावण्यात येत असल्याचे चित्र अाहे. त्यामुळे प्रवाशांना खासकरुन रात्रीच्या वेळी कुठल्या मार्गावरील बस अाहे हे कळण्यास अडचण येत अाहे. ...
प्रेमासाठी काय पण म्हणत जगाचा विरोध पत्करून आपल्या विद्यार्थिनीसोबत विवाह रचणारे बिहारी प्राध्यापक मटुकनाथ दशकभरापूर्वी प्रसिद्धीच्या झोतात आले होते. प्रेमासंदर्भातल्या त्यांच्या विचारामुळे त्यांना लव्हगुरूही म्हटले जायचे. मात्र.... ...
भरधाव कार पुलावरून कोसळल्याने झालेल्या अपघातात दोन महिला जागीच ठार तर एक जण जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७ वर कोलासर जवळील पुलावर दुपारी ४ वाजता दरम्यान घडली. ...
पाच दिवसापूर्वी एका शेतातील विहिरीत पोलिसांना एका चार वर्षीय अनोळखी मुलीचे प्रेत आढळून आले होते. पोलिसांनी तपास करुन मृतक चिमुकलीची ओळख पटविली. आणि तिच्या खून करणा-या बापाला अखेर अटक केली. ...