मुंबईचा इतिहास सांगणाऱ्या किल्ल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे येथील इतिहासही काळवंडला आहे. मुंबईतील शिवडी, वरळी, माहिम या किल्ल्यांकडे प्रशासनाकडून होणाºया दुर्लक्षामुळे पर्यटनापासूनही ते लाखो मैल दूर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. ...
बऱ्याचदा हृदयाविषयी आजार म्हटल्यावर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढल्याचे डोळ्यासमोर येते. मात्र, याशिवाय हृदयविकारांशी संबंधित अनेक आजारांचे वय आता उतरले असल्याचे गंभीर निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले. ...
रायगड जिल्हा रुग्णालयात सरकारी डायलिसिस सुविधा आहे. मात्र, तीदेखील अपुरी पडते आहे. त्या व्यतिरिक्त कोकणात सरकारी अथवा ग्रामीण रु ग्णालयात सुसज्ज असे डायलिसिस सेंटर नाही, ...
नवीन तीव्र मानसिक आजार आढळलेल्या तसेच शॉर्ट टर्म उपचार करून बरे होणाऱ्या रुग्णांना आता त्यांच्या नातेवाइकांसह मनोरुग्णालयात दाखल करून घेतले जाणार आहे. ...