इंग्लंडला कसोटी विजयासाठी २ धावांची गरज... जेम्स अँडरसन स्ट्राईकवर अन् निल वॅगनर गोलंदाजीला... वॅगनरने टाकलेला चेंडू व्हाईडच्या दिशेने जात होता अन् अँडरसनने बॅट सरकवली आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. जोरदार अपील झाले अन् अम्पारने बोट वर केले. ...
NZ vs ENG 2nd Test : इंग्लंडच्या फलंदाजांनी दुसऱ्या कसोटीतही न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई केली. आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या दिवशी ६५ षटकांत ३ बाद ३१५ धावा चोपल्या. ...
New Zealand vs England Test : जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या इंग्लंडच्या दिग्गज जलदगती गोलंदाजांनी शनिवारी कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ...
T20 विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया शुक्रवारपासून वेलिंग्टन येथे सुरू होत असलेल्या तीन सामन्यांच्या T20 मालिकेत आपली कामगीरी दाखवण्यासाठी तयार आहे. ...
Semifinal Scenario, T20 World Cup, PAK vs SA : पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका आजच्या सामन्यानंतर भारताला Semi Final मध्ये कुणाशी भिडावे लागेल हे निश्चित होईल किंवा तसा अंदाज स्पष्ट होईल. ...
टीम इंडिया 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणे जवळपास निश्चित झाले आहे. अशा स्थितीत आता भारतीय संघाचा सामना कोणाशी होणार हे पाहावे लागणार आहे. ...
सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. या विश्वचषकानंतर काही खेळाडू राजीनामा घेऊ शकतात तर काहींना संघातून वगळण्याची शक्यता आहे. ...