लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

Russia Ukraine War: पुतिनसह रशियातील १०० व्यक्तींवर घातली बंदी; जगातील 'या' छोट्या देशाने घेतला मोठा निर्णय  - Marathi News | Russia Ukraine War: New Zealand imposes sanctions on about 100 Russians, including President Vladimir Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिनसह रशियातील १०० व्यक्तींवर घातली बंदी; जगातील 'या' छोट्या देशाने घेतला मोठा निर्णय 

रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यापासून अनेक देशांनी आणि विविध संस्थांनी रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. ...

दुसऱ्या कसोटीत द.आफ्रिकेचा न्यूझीलंडवर शानदार विजय - Marathi News | south africa beat new zealand in second test match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या कसोटीत द.आफ्रिकेचा न्यूझीलंडवर शानदार विजय

दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला १९८ धावांनी नमवून शानदार विजयाची नोंद केली. ...

WTC Points Table, IND vs SL Test : भारत-श्रीलंका कसोटी मालिकेत भिडणार, पण दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने वाढवलीय टीम इंडियाची चिंता - Marathi News | IND vs SL Test Series : World Test runner up India continues to fall in WTC Points Table, now slips to 5th place after New Zealand thrashing by South Africa in 2nd test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत-श्रीलंका कसोटी मालिकेत भिडणार, पण दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने वाढवलीय टीम इंडियाची चिंता

India vs Sri Lanka Test Series : भारत-श्रीलंका यांच्यातल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. ...

NZ vs SA, 2nd Test : कसोटी क्रिकेटमधील सर्वात भारी कॅच; न्यूझीलंडच्या Will Young ची झेप पाहून सारे म्हणतायेत झक्कास, Video  - Marathi News | NZ vs SA, 2nd Test : New Zealand Will Young takes incredible one-handed catch against South Africa, Watch Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमधील सर्वात भारी कॅच; न्यूझीलंडच्या Will Young ची झेप पाहून म्हणतायेत झक्कास, Video

New Zealand vs South Africa, 2nd Test : न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातली दुसरी कसोटी रंगतदार अवस्थेत आहे. यजमान न्यूझीलंडने पहिली कसोटी सहज जिंकल्यानंतर आफ्रिकेकडून दमदार प्रत्युत्तर मिळालेले दिसतेय. ...

...तर ९ खेळाडूंसह महिला वन डे विश्वचषकाचे सामने : ICC - Marathi News | Womens Cricket World Cup Teams allowed to play with 9 members only if squad is affected by COVID 19 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...तर ९ खेळाडूंसह महिला वन डे विश्वचषकाचे सामने : ICC

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला निर्णय ...

विश्वचषकाआधी साधणार संघ संयोजन; भारत-न्यूझीलंड महिला संघात आज पहिला सामना - Marathi News | Team composition to be achieved before the World Cup; The first match between India and New Zealand women's team today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्वचषकाआधी साधणार संघ संयोजन; भारत-न्यूझीलंड महिला संघात आज पहिला सामना

मानधना, वेगवान गोलंदाज रेणुकासिंग आणि मेघनासिंग या विलगीकरणात आहेत. अशावेळी विश्वचषक खेळण्यास इच्छुक असलेल्या अन्य खेळाडूंसाठी ही संधी असेल ...

Afghanistan: अफगाणिस्तानात अडकली गरोदर महिला पत्रकार, स्वतःच्या देशात मिळाली नाही एंट्री; आता मागितली तालिबानची - Marathi News | Afghanistan: Pregnant woman journalist stranded in Afghanistan, no entry in her home country; Now ask ed help to the Taliban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अफगाणिस्तानात अडकली गरोदर महिला पत्रकार, स्वतःच्या देशात मिळाली नाही एंट्री; आता मागितली तालिबानची

New Zealand Journalist Afghanistan: न्यूझीलंडची रहिवासी असलेली एक गरोदर महिला पत्रकार अफगाणिस्तानात अडकली असून, तिला तिच्याच देशात येण्याची परवानगी मिळाली नाही. त्यामुळेच तिने आता आपल्या देशात परत जाण्यासाठी तालिबानकडे मदत मागितली आहे. ...

Mitchell Santner : IPL 2022 Mega Auction आधी महेंद्रसिंग धोनीचा माजी सहकारी पेटला; १३ चेंडूंत ७० धावा चोपून संघाला चषक पटकावून दिला - Marathi News | Mitchell Santner scored 92* from 40 balls including 4 fours and 9 sixes in the Super Smash final, Northern Knights became a champions  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022 Mega Auction आधी महेंद्रसिंग धोनीचा माजी सहकारी पेटला; चोपल्या १३ चेंडूंत ७० धावा!

इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वासाठी होणाऱ्या मेगा ऑक्शनआधी ( IPL 2022 Mega Auction) दमदार कामगिरी करून आयपीएल फ्रँचायझीचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. ...