लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यूझीलंड

न्यूझीलंड, मराठी बातम्या

New zealand, Latest Marathi News

किंग कोहलीपेक्षा 'तेरा डाव' भारी ठरला बाबर! ६ हजार धावांसह वनडेत वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी - Marathi News | Pakistan ODI Tri-Series NZ vs PAK Final Pakistans Babar Azam Record Faster Than Virat Kohli To Complete 6000 runs in ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीपेक्षा 'तेरा डाव' भारी ठरला बाबर! ६ हजार धावांसह वनडेत वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी

बाबर आझमनं १२६ व्या सामन्यातील १२३ व्या डावात गाठला मैलाचा पल्ला, कोहलीनं यासाठी १३६ वेळा केली होती बॅटिंग ...

जसप्रीत बुमराह नंतर आणखी एका स्टार खेळाडूची दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार - Marathi News | After Jasprit Bumrah now new zealand pacer Lockie Furguson ruled out from Champions Trophy due to injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराह नंतर आणखी एका स्टार खेळाडूची दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतून माघार

Champions Trophy 2025 : वेगवान गोलंदाज या स्पर्धेतून माघार घेण्याची यादी वाढतच चालली आहे ...

पाकिस्तानचं 'टेन्शन' वाढलं ! हॅरिस रौफची दुखापतीमुळे माघार, बदली खेळाडूची झाली घोषणा - Marathi News | PCB makes last-minute change brings in uncapped left-arm pacer as injured Haris Rauf's replacement in Pakistan ODI squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचं 'टेन्शन' वाढलं ! हॅरिस रौफची दुखापतीमुळे माघार, बदली खेळाडूची झाली घोषणा

Haris Rauf Pakistan, Tri Series : न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्यात गोलंदाजी अर्ध्यातच टाकून हॅरिस रौफ गेला होता मैदानाबाहेर ...

"कॅच सोडला ती त्याची चूक, आमच्या पाकिस्तानात..."; रचिन रविंद्रबद्दल माजी खेळाडू बरळला - Marathi News | Pakistan Salman Butt Controversial remark over Rachin Ravindra Missed Catch Injury Controversy ahead of Champions Troophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"कॅच सोडला ती त्याची चूक, आमच्या पाकिस्तानात..."; रचिन रविंद्रबद्दल माजी खेळाडू बरळला

Rachin Ravindra Injury Controversy Pakistan : पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केलेल्या एका विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. ...

अरे चाललंय काय? आधी बॅटिंग कोच अन् आता फिल्डिंग कोचवर आली मैदानात जाऊन फिल्डिंग करण्याची वेळ! - Marathi News | Pakistan ODI Tri Series 2025 South Africa's fielding coach Wandile Gwavu has also stepped onto the field Last Time Seen Same Seen batting coach JP Duminy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे चाललंय काय? आधी बॅटिंग कोच अन् आता फिल्डिंग कोचवर आली मैदानात जाऊन फिल्डिंग करण्याची वेळ!

हा क्षण म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गल्ली क्रिकेटमधील झलक दाखवणारा असाच होता.  ...

अन् पुन्हा घोंगावलं मार्टिन गप्टिल नावाचं वादळ! ४९ चेंडूत ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या १६० धावा (VIDEO) - Marathi News | Martin Guptill storms again! 160 runs in 49 balls at a strike rate of 300 plus (VIDEO) | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन् पुन्हा घोंगावलं मार्टिन गप्टिल नावाचं वादळ! ४९ चेंडूत ३०० प्लस स्ट्राइक रेटनं कुटल्या १६० धावा

गप्टिलनं १६० धावा काढताना फक्त ४९ चेंडूत काढल्या. त्याचे स्ट्राइक रेट ३२६.५३ च्या घरात होते. ...

टीम इंडियाला भिडण्याआधी केनचा पाकमध्ये शतकी तोरा; एबीच्या विक्रमाशी बरोबरी - Marathi News | Pakistan ODI Tri-Series 2025 Kane Williamson Smashes His Second-Fastest Hundred In ODIs equals AB de Villiers after hitting 47th century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला भिडण्याआधी केनचा पाकमध्ये शतकी तोरा; एबीच्या विक्रमाशी बरोबरी

दक्षिण आफ्रिकेच्या संघानं सेट केलेल्या ३०५ धावांचा पाठलाग करताना केनच्या भात्यातून नाबाद शतकी खेळी ...

वनडेत १५० धावांसह धमाक्यात पदार्पण; दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरानं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Pakistan ODI Tri-Series 2025 New Zealand vs South Africa 2nd ODI Match Matthew Breetzke Creates History Smashes Highest Ever Score On ODI Debut | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वनडेत १५० धावांसह धमाक्यात पदार्पण; दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरानं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

पाकिस्तानच्या मैदानात रचला गेला वनडेतील नवा इतिहास, दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीरानं साधला मोठा डाव ...