लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नववर्ष

नववर्ष

New year, Latest Marathi News

Welcome 2021: ई-लर्निंग पकडेल स्पीड; मोबाइल, गुगल होतील 'गुरू'! - Marathi News | e learning will catch up speed in 2021 Mobile Google will play key role | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Welcome 2021: ई-लर्निंग पकडेल स्पीड; मोबाइल, गुगल होतील 'गुरू'!

अध्यापनाचा ढाचा बदलणार ...

Welcome 2021: उद्योग-व्यवसाय पकडणार गती; क्रयशक्ती वाढल्याचा सकारात्मक परिणाम दिसणार - Marathi News | Industry business to catch up speed purchasing power going to inrease | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Welcome 2021: उद्योग-व्यवसाय पकडणार गती; क्रयशक्ती वाढल्याचा सकारात्मक परिणाम दिसणार

कोरोनावरील लस बाजारात आल्यानंतर अर्थव्यवस्था विकासाचा वेग आणखी वाढेल. ९.५ टक्के दराने आर्थिक विकास होईल, असा तज्ज्ञांचा होरा आहे. ...

Gal Gadot ने शेअर केला शाहीन बागमधील आजीचा फोटो, म्हणाली - खरी Wonder Woman - Marathi News | Wonder woman 1984 actress Gal Gadot share photo of Shaheen Bagh dadi Bilkis Bano | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Gal Gadot ने शेअर केला शाहीन बागमधील आजीचा फोटो, म्हणाली - खरी Wonder Woman

गॅल गॅडोत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव राहते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. ...

अभी तो सूरज उगा है! नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींनी लिहिली कविता, म्हणाले... - Marathi News | pm modi writes poem abhi toh suraj uga hai on new year 2021 wishing the nation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभी तो सूरज उगा है! नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदींनी लिहिली कविता, म्हणाले...

Narendra Modi And Abhi toh Suraj Uga hai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत ...

'पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ'; मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांची पाठ थोपटली - Marathi News | 'The authority of the police is as clear as the sun'; Praise from Chief Minister Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ'; मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांची पाठ थोपटली

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्यांचे आभार व्यक्त केले.  ...

जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!! - Marathi News | deepika padukone starts new thing on social media on first day of 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जुनं सगळं ‘डिलीट’, नवं वर्ष नवी सुरुवात...! दीपिकानं नव्या वर्षात केली पहिली पोस्ट!!

नव्या वर्षात नवी सुरुवात करत, दीपिकाने नव्या वर्षातील पहिली पोस्ट शेअर केली आहे. ...

Hrithik Roshan चा न्यू ईअर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, मिका सिंगसोबत गायलं गाणं.... - Marathi News | Hrithik Roshan new year celebration with Mika Singh video viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hrithik Roshan चा न्यू ईअर पार्टीचा व्हिडीओ व्हायरल, मिका सिंगसोबत गायलं गाणं....

या पार्टीत हृतिकने तूफान डान्स केला तर गायक मिका सिंगच्या गायकीने जान आणली. सध्या सोशल मीडियावर हृतिक रोशन आणि मिका सिंगचा एक व्हिृडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  ...

२०२१ ने २०२० च्या गळ्यात घातला चपलांचा हार, ८ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO - Marathi News | 2021 worn by garland of shoes on 2020 for farewell more than 8 lakh views on viral video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :२०२१ ने २०२० च्या गळ्यात घातला चपलांचा हार, ८ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला VIDEO

अनेक मजेदार व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यातील एक नव्या वर्षाचा व्हिडीओ सध्या खूपच गाजतो आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही नक्की पोट धरून हसाल. ...