lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नववर्ष

नववर्ष

New year, Latest Marathi News

Video: सागर कारंडेचा वाढदिवस बसमध्येच झाला साजरा, नाटकातील सहकलाकरांनी दिलं सरप्राईज - Marathi News | marathi actor Saagar Karande celebrated birthday with cast and crew of his natak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: सागर कारंडेचा वाढदिवस बसमध्येच झाला साजरा, नाटकातील सहकलाकरांनी दिलं सरप्राईज

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे १ जानेवारीला सागर कारंडेचा वाढदिवस असतो. ...

फाडा-फेका-फ्लश करा, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात करा १ काम- टेंशनच संपून जाईल.. - Marathi News | 1 Simple trick to be fresh, Happy in new year with new Energy : Rip-throw-flush, do 1 task in first week of new year - tension will be gone.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फाडा-फेका-फ्लश करा, नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात करा १ काम- टेंशनच संपून जाईल..

1 Simple trick to be fresh, Happy in new year with new Energy : १ छोटी गोष्ट कराल तर वर्षभर वाटेल मोकळं-हलकं... ...

आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का? - Marathi News | Alia Deepika Kiara to Katrina Have you seen New Year Photos of leading bollywood actresses | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आलिया, दीपिका, किआरा ते कतरिना; आघाडीच्या अभिनेत्रींचे न्यू इयर Photos पाहिलेत का?

आलियाच्या फोटोंमध्ये राहाची झलक पाहून चाहते खूश ...

थर्टी फर्स्टला भिरभिरणाऱ्या ९०२५ वाहनांची झाडाझडती! मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त, २४१० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई - Marathi News | 9025 vehicles crashing on Thirty First! Mumbai Police's proper arrangement, action against 2410 helmetless drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :थर्टी फर्स्टला भिरभिरणाऱ्या ९०२५ वाहनांची झाडाझडती! मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त, २४१० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषाने स्वागत करण्यासाठी मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ...

नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत  - Marathi News | The new year began and the sound of 'tyahya tyahya' came; A unique welcome to the first baby born in 2024 | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवे वर्ष सुरू झाले अन् आला ‘ट्यॅह्या ट्यॅह्या’चा आवाज; २०२४ मध्ये जन्मलेल्या पहिल्या बाळाचे अनोखे स्वागत 

डाॅक्टर सांगतात, ‘मुलगी झाली... शुभेच्छा’. आजी-आजोबांच्या आनंदाला सीमा राहात नाही. विशेष म्हणजे जन्माची वेळ रात्री १२:०१ वाजेची. २०२४ मध्ये जन्मलेले पहिले बाळ.  ...

इस्रोचे हॅपी न्यू इयर; अवकाशात दुर्बीण; एक्स्पोसॅट करणार कृष्णविवरांचे संशोधन - Marathi News | Happy New Year from ISRO telescopes in space Exposat will research black holes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इस्रोचे हॅपी न्यू इयर; अवकाशात दुर्बीण; एक्स्पोसॅट करणार कृष्णविवरांचे संशोधन

गतवर्षी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर अवकाश यान उतरविणारा भारत हा पहिला देश ठरला होता. त्यानंतर आता एक्स्पोसॅट नावाचा उपग्रह प्रक्षेपित करून भारताने अवकाश संशोधनात आणखी एक पाऊल टाकले आहे.  ...

नववर्षाच्या पूर्वसंध्येला ९०२५ वाहनांची झाडाझडती, २४१० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई - Marathi News | 9025 vehicles hit trees on New Year's Eve, action taken against 2410 helmetless drivers | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नववर्षाच्या पूर्वसंध्येला ९०२५ वाहनांची झाडाझडती, २४१० विनाहेल्मेट चालकांवर कारवाई

Mumbai Police News: मुंबई पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तामुळे नववर्ष स्वागताची पूर्व संध्या जल्लोषात पार पडली. यादरम्यान मुंबई पोलिसांनी ९०२५ वाहनांची झाडाझडती घेत २४०१ विनाहेल्मेट चालकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत २२९ तळीरामांचे सेलिब्रेशन पोलीस कोठ ...

कल्याण डोंबिवलीत वाहनचालकांचा झिंग झिंग झिंगाट; थर्टी फर्स्टला उतरवली ५५ मद्यपींची झिंग - Marathi News | Kalyan Dombivli drivers has been alchohoilic on the occassion of new year | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण डोंबिवलीत वाहनचालकांचा झिंग झिंग झिंगाट; थर्टी फर्स्टला उतरवली ५५ मद्यपींची झिंग

थर्टी फर्स्टला दारू पिऊन वाहन चालवू नका, असे वारंवार आवाहन करूनही त्याकडे दुर्लक्ष करून बिनदिक्कतपणे दारू पिऊन वाहन चालविणा-या ५५ मद्यपी चालकांवर कारवाई केली. ...