lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नववर्ष २०१८

नववर्ष २०१८

New year 2018, Latest Marathi News

दारू सोडा, गरमागरम मसाला दूध प्या ! नववर्षाचे असेही स्वागत - Marathi News | Drop alcohol, drink hot masala milk to Welcome the New Year | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारू सोडा, गरमागरम मसाला दूध प्या ! नववर्षाचे असेही स्वागत

बीअर, दारू घ्यायची, मनसोक्त झिंगायचे, नवेवर्ष सेलिब्रेट करायचे असा बेत असतो. मात्र, या सर्व बाबींना बाजूला सारत रमेश चोपडे मित्र परिवारातर्फे मसाला दूध वितरित करून अनोख्या पद्धतीने मावळत्या वर्षाला निरोप व नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...

जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत - Marathi News | New Year celebration all over the world | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगभरात मोठ्या उत्साहात नववर्षाचं स्वागत

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईने केला आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’ - Marathi News | Umrer youth celebrates unique 'Thirty First' In Nagpur district | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यातल्या उमरेडच्या तरुणाईने केला आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’

मावळत्या वर्षाला सलाम आणि नवीन वर्षाचे शानदार स्वागत... अशा संपूर्ण नित्यनेहमीच्या कार्यक्रमाला छेद देत उमरेडच्या तरुणाईने आगळावेगळा ‘थर्टी फर्स्ट’ साजरा केला. ...

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रवी शास्त्री बनले 'DJ वाले बाबू' - Marathi News | Ravi Shastri becomes 'DJ Babu' for new year | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रवी शास्त्री बनले 'DJ वाले बाबू'

भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रवी शास्त्री यांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दक्षिण अफ्रिकेतील एका पबमधील फोटो अपलोड केला होता.  ...

Happy New Year 2018 : नववर्षानिमित्त वाराणसीत गंगा घाटावर विशेष आरतीचं आयोजन, मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी - Marathi News | Special ganga aarti in varanasi and mumbai siddhi vinayak temple on new year | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Happy New Year 2018 : नववर्षानिमित्त वाराणसीत गंगा घाटावर विशेष आरतीचं आयोजन, मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

नवीन वर्ष 2018 चं संपूर्ण देशभरात जल्लोषात स्वागत होत आहे. ...

उपराजधानीने केले नववर्षाचे उत्साहात स्वागत - Marathi News | Winter Capital Welcomes to New Year 2018 | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीने केले नववर्षाचे उत्साहात स्वागत

‘परिवर्तन’ हा निसर्गाचा नियम आहे. तो सर्वांना मान्य करावाच लागतो. याच नियमानुसार रविवारी नागपूरकरांनी २०१७ ला निरोप दिला आणि नवीन वर्षाचे उत्साहात स्वागत केले. ...

Happy New Year 2018 : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा - Marathi News | Happy New Year 2018: Prime Minister Narendra Modi's Wishes | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Happy New Year 2018 : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ...

गुडबाय २०१७ अन् वेलकम २०१८! हॉटेलांमध्ये रात्री उशिरापर्यंत उसळली गर्दी - Marathi News |  Goodbye 2017 and Welcome 2018! Late in the night in the hotel | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :गुडबाय २०१७ अन् वेलकम २०१८! हॉटेलांमध्ये रात्री उशिरापर्यंत उसळली गर्दी

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरात विविध ठिकाणी रात्री बाराच्या ठोक्याला फटाक्यांची आतषबाजी झाली. मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. ...