Happy New Year 2018 : नववर्षानिमित्त वाराणसीत गंगा घाटावर विशेष आरतीचं आयोजन, मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2018 09:57 AM2018-01-01T09:57:37+5:302018-01-01T10:57:00+5:30

नवीन वर्ष 2018 चं संपूर्ण देशभरात जल्लोषात स्वागत होत आहे.

Special ganga aarti in varanasi and mumbai siddhi vinayak temple on new year | Happy New Year 2018 : नववर्षानिमित्त वाराणसीत गंगा घाटावर विशेष आरतीचं आयोजन, मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

Happy New Year 2018 : नववर्षानिमित्त वाराणसीत गंगा घाटावर विशेष आरतीचं आयोजन, मुंबईमध्ये सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी

Next

नवी दिल्ली - नवीन वर्ष 2018 चं संपूर्ण देशभरात जल्लोषात स्वागत होत आहे. नववर्षानिमित्त वाराणसीतील गंगा घाटावर विशेष आरतीचे आयोजन करण्यात आले होते. या आरतीमध्ये देश-परदेशातील पर्यटक व भाविकांनीदेखील सहभाग घेतला. आरतीनंतर उपस्थित असलेल्या सर्वांनी एकमेकांनी नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या व देशात शांती व समृद्धी येवो, अशी प्रार्थनादेखील केली. 





 

तर दुसरीकडे मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरातही पहाटे भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. नवीन वर्षाची सुरुवाती बाप्पाच्या दर्शनानं व्हावी, यासाठी भाविक मंदिरात दाखल झाले होते.  



 

Web Title: Special ganga aarti in varanasi and mumbai siddhi vinayak temple on new year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.