म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
आज सर्वत्र ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. बॉलिवूडचे हे काही सिनेमे पाहून तुम्ही नक्कीच प्रजासत्ताक दिन साजरा करु शकता. निमित्ताने देशभक्तीपर सिनेमे कोणते आहेत ते जाणून घ्या. ...
२०२३च्या शेवटी बॉक्स ऑफिस गाजवलेले सिनेमे २०२४मध्ये ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. जानेवारी महिन्यात हे सुपरहिट चित्रपट ओटीटीवर रिलीज होत असल्यामुळे २०२४ वर्षाची सुरुवात गोड होणार आहे. ...
Wamiqa Gabbi on her remarkable journey from Regional Cinema to Hindi Cinema and more : वामिका गब्बी जब वी मेट सिनेमातही होती, साईड रोल ते स्टारडमचा प्रवास ...