राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
आज झालेल्या अंतिम सामन्यांमध्ये भारताच्या पुरुष व महिला संघांनी आपआपले सामने रुबाबात जिंकत सलग दुसरे सुवर्ण पदक दक्षिण आशियाई खो-खो स्पर्धेत पटकावली. भारतीय खो-खो संघांनी मिळवलेल्या दुहेरी सुवर्ण पदकामुळे सर्वच थरातून खो-खो खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव ...
श्रीलंकेत राजपक्षे व प्रेमदासा ही दोन घराणी अलीकडे आलटून-पालटून सत्तेत असतात. राजपक्षे हे चीन व पाकिस्तानचे, तर प्रेमदासा हे भारताचे समर्थक. आता तेथे राजपक्षे घराणे सत्तेत आले आहे. त्यामुळे आपण सध्या तरी श्रीलंकेला भरवशाचा शेजारी म्हणू शकत नाही. ...
काठमांडू येथे या वर्षीची दक्षिण आशियाई स्पर्धा होणार आहे. त्यात सहभागी होणारे नेपाळच्या मुला-मुलींचे कबड्डी संघ सरावासाठी शिवाजी विद्यापीठात दाखल झाले. विद्यापीठ आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील विविध महाविद्यालयांतील संघांसमवेत नेपाळचे सं ...
दिवाळी हा हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण आहे. दिवाळीला रोषणाई करून, लक्ष्मीची पूजा केली जाते. याच दिवशी दिवे पेटवून भगवान राम अयोध्येत परतल्याचा आनंद साजरा केला जातो. ...