लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेपाळ

नेपाळ

Nepal, Latest Marathi News

Russia-Ukraine War: नेपाळचे पंतप्रधान PM मोदींवर खुश! 'या' मोठ्या मदतीसाठी मानले भारताचे आभार - Marathi News | Russia-Ukraine War Nepal PM Sher Bahadur Deuba expressed its gratitude to PM Modi the neighboring country is acknowledging india favor for rescue | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळचे पंतप्रधान PM मोदींवर खुश! 'या' मोठ्या मदतीसाठी मानले भारताचे आभार

युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना गेल्या 8 मार्चपर्यंत परत मायदेशात आणण्यात आले आहे... ...

Nepal Cricket: स्पिरिट ऑफ क्रिकेट! नेपाळी विकेटकीपरची खिलाडू वृत्ती पाहून तुम्हीही कराल कौतुक, पाहा VIDEO - Marathi News | Nepal Cricket: Spirit of Cricket! You will also appreciate Nepali wicketkeeper's after seeing this video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्पिरिट ऑफ क्रिकेट! नेपाळी विकेटकीपरची खिलाडू वृत्ती पाहून तुम्हीही कराल कौतुक

Nepal Cricket: क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी असे क्षण पाहायला मिळतात, जे सर्वांनाच चकित करतात. नेपाळी विकेटकीपरच्या खिलाडू वृत्तीचा व्हिडिओ पाहाच. ...

India-Nepal Border Dispute: नेपाळ पुन्हा बरळलं! लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी आमचे अभिन्न अंग; भारताने काम थांबवावे  - Marathi News | nepal govt says limpiyadhura lipulekh and kalapani are integral part india should stop worked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळ पुन्हा बरळलं! लिंपियाधुरा, लिपुलेख आणि कालापानी आमचे अभिन्न अंग; भारताने काम थांबवावे

India-Nepal Border Dispute: नेपाळचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकता यांची पायमल्ली भारत करीत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...

नेपाळमध्ये चीनविरोधात संतापाचा उद्रेक, लोक रस्त्यावर उतरले; चिनी राजदूताचे फोटो जाळले - Marathi News | Voices against China continue to rise in Nepal; anti-China protests a daily affair | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नेपाळमध्ये चीनविरोधात संतापाचा उद्रेक, लोक रस्त्यावर उतरले; चिनी राजदूताचे फोटो जाळले

anti-china protests in Nepal : देशभरात चीनविरोधात निदर्शने आयोजित करताना लोक रस्त्यावर उतरत आहेत. यापूर्वीही अशी आंदोलने झाली आहेत. ...

टी-२० सामन्यात २० वर्षीय महिला गोलंदाज अलिशा काडिया हिचा भेदक मारा, एका धावेत टिपले ५ बळी, संपूर्ण संघ ६ धावांत गारद - Marathi News | In the T20 match, 20-year-old female bowler Alisha Kadia was hit, 5 wickets were taken in one run, the entire team was bowled out for 6 runs. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षीय महिला गोलंदाजाचा भेदक मारा, एका धावेत टिपले ५ बळी, संपूर्ण संघ ६ धावांत गारद

T20 Cricket News: नेपाळमधील प्राइम मिनिस्टर कप स्पर्धेमध्ये प्रोविंस नंबर वन आणि करनाली प्रोविंस यांच्यात झालेल्या सामन्यात भेदक गोलंदाजीसमोर फलंदाज हतबल झालेले दिसले. या सामन्यात Alisha Kadia हिने भेदक मारा करत अवघी १ धाव देऊन पाच विकेट्स टिपल्या. ...

जगातील सर्वात उंचीवर असलेल्या 'या' पबपर्यंत पोहोचायला भल्याभल्यांना थंडीत फुटतो घाम - Marathi News | irish pub in Nepal famous for pub on the highest height in the world | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :जगातील सर्वात उंचीवर असलेल्या 'या' पबपर्यंत पोहोचायला भल्याभल्यांना थंडीत फुटतो घाम

आम्ही एक अशा पबबद्दलची माहिती देणार आहोत जो समुद्रसपाटीपासून ११ हजार फुटांवर आहे. एव्हरेस्ट चढायला गेणारे गिर्यारोहक तर इथे ठाण मांडून असात. ...

Tara Air Aircraft Pull Out Video: विमानाला कधी धक्का मारताना पाहिलेय? शेजारच्या देशातील व्हिडीओ पहा... - Marathi News | Watch Video Nepal Passengers Pull Out Stranded Aircraft Of Tara Air after tire burst | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विमानाला कधी धक्का मारताना पाहिलेय? शेजारच्या देशातील व्हिडीओ पहा...

Tara Air Aircraft Pull Out Video: आपल्या शेजारच्या देशातून असा व्हिडीओ आला आहे, जिथे प्रवासी विमानाला धक्का मारत आहेत.  ...

दुकानातून ब्लेड खरेदी करून कापलं स्वतःच गुप्तांग; ५ बहिणींच्या भावाची अनोखी करतूद - Marathi News | Bought a blade from the shop and cut off own genitals; Unique deeds of 5 sister's brother | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दुकानातून ब्लेड खरेदी करून कापलं स्वतःच गुप्तांग; ५ बहिणींच्या भावाची अनोखी करतूद

Youth cut off his Private Part : जखमी तरुणाचे नाव इरफान शेख आहे. तो काला बरवा गावात राहणारा आहे. तरुणाने दुकानातून ब्लेड खरेदी केलं आणि स्वत:चे गुप्तांग कापून घेतलं.  ...