नेपाळ, मराठी बातम्या FOLLOW Nepal, Latest Marathi News
देउबा १ एप्रिल ते ३ एप्रिल या कालावधीत भारत दौऱ्यावर असतील, असं रिपोर्टमध्ये सांगितले आहे ...
युक्रेनमध्ये अडकलेल्या सुमारे 18,000 भारतीयांना गेल्या 8 मार्चपर्यंत परत मायदेशात आणण्यात आले आहे... ...
Nepal Cricket: क्रिकेटच्या मैदानावर कधी-कधी असे क्षण पाहायला मिळतात, जे सर्वांनाच चकित करतात. नेपाळी विकेटकीपरच्या खिलाडू वृत्तीचा व्हिडिओ पाहाच. ...
India-Nepal Border Dispute: नेपाळचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक एकता यांची पायमल्ली भारत करीत आहे, अशी टीका करण्यात आली आहे. ...
anti-china protests in Nepal : देशभरात चीनविरोधात निदर्शने आयोजित करताना लोक रस्त्यावर उतरत आहेत. यापूर्वीही अशी आंदोलने झाली आहेत. ...
T20 Cricket News: नेपाळमधील प्राइम मिनिस्टर कप स्पर्धेमध्ये प्रोविंस नंबर वन आणि करनाली प्रोविंस यांच्यात झालेल्या सामन्यात भेदक गोलंदाजीसमोर फलंदाज हतबल झालेले दिसले. या सामन्यात Alisha Kadia हिने भेदक मारा करत अवघी १ धाव देऊन पाच विकेट्स टिपल्या. ...
आम्ही एक अशा पबबद्दलची माहिती देणार आहोत जो समुद्रसपाटीपासून ११ हजार फुटांवर आहे. एव्हरेस्ट चढायला गेणारे गिर्यारोहक तर इथे ठाण मांडून असात. ...
Tara Air Aircraft Pull Out Video: आपल्या शेजारच्या देशातून असा व्हिडीओ आला आहे, जिथे प्रवासी विमानाला धक्का मारत आहेत. ...