अभिनेत्री नेहा महाजनने मराठी, तमीळ व इंग्रजी सिनेमात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. मराठी चित्रपटसृष्टीत 'कॉफी अॅण्ड बरेच काही', 'निळकंठ मास्तर' व 'वन वे तिकिट' या मराठी सिनेमात नेहाने काम केले आहे. आता ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ती 'गांव' या हिंदी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. Read More
Babu Movie : बाबू नाय, बाबू शेठ म्हणत, अस्सल कोळी भाषेचा जलवा दाखवणारा स्टायलिश 'बाबू' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. ...
Maharashtta Lok Sabha Election 2024 Live : आज देशभरात लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी मतदान पार पडत आहे. महाराष्ट्रात पुणे, जळगाव, शिर्डीसह इतर काही ठिकाणी आज मतदान होत आहे. दरम्यान काही कलाकारांनी मतदान केले आहे. ...
Gadad Andhar Marathi Movie : ‘गडद अंधार’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. लोकांचा हा प्रतिसाद पाहून अभिनेता जय दुधाणे सुद्धा भारावला आहे. त्याने एक पोस्ट शेअर करत, मायबाप प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. ...