लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
युट्यूबची ‘डायमंड क्वीन' | Neha Kakkar Got Youtube Diamond Award | Lokmat CNX Filmy - Marathi News | YouTube's 'Diamond Queen' | Neha Kakkar Got Youtube Diamond Award | Lokmat CNX Filmy | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :युट्यूबची ‘डायमंड क्वीन' | Neha Kakkar Got Youtube Diamond Award | Lokmat CNX Filmy

...

नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन - Marathi News | not neha kakkar but sandeep acharya was winner of indian idol season 2 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर नव्हे तर हा ठरला होता इंडियन आयडल २ चा विजेता, कावीळमुळे झाले होते निधन

आज नेहा कक्कर इंडियन आयडल या कार्यक्रमाची परीक्षक देखील आहे. पण तिला या कार्यक्रमाचे विजेतेपद मिळवता आले नव्हते. ...

नेहा कक्करला पडला कोरोनाचा विसर, मास्क न लावताच पोहचली विमानतळावर - Marathi News | Neha kakkar Trolled For Not Wearing Mask Corona Pandemic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करला पडला कोरोनाचा विसर, मास्क न लावताच पोहचली विमानतळावर

गायिका नेहा कक्कर आणि रोहनप्रीत सिंग यांचा २४ ऑक्टोबरला मोठ्या दिमाखात विवाह संपन्न झाला. त्यांनी दिल्लीतील एका गुरूद्वारामध्ये सात फेरे घेतले होते. ...

कोरोना व्हायरसपेक्षा देखील बॉलिवूडमधील या गायिकेला गुगलवर सर्वाधिक करण्यात आले सर्च - Marathi News | Neha Kakkar 'Pregnancy' Was Googled More Than Coronavirus | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोरोना व्हायरसपेक्षा देखील बॉलिवूडमधील या गायिकेला गुगलवर सर्वाधिक करण्यात आले सर्च

गेल्या काही दिवसांपूर्वी लोकांनी कोरोना व्हायरसपेक्षा देखील बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध गायिकेविषयी सर्च केले आहे. ...

नेहा कक्करने प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर केला आणखी एक खुलासा, आता सांगितली डेट - Marathi News | Neha kakkar reveals new song with rohanpreet after showing baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर केला आणखी एक खुलासा, आता सांगितली डेट

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने सोशल मीडियावर बेबी बम्पसोबतचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना धक्का दिला होता ...

नेहा कक्कर खरंच प्रेग्नंट आहे की पब्लिसिटी स्टंट? Neha Kakkar Was Pregnant Before Getting Married - Marathi News | Is Neha Kakkar really pregnant or a publicity stunt? Neha Kakkar Was Pregnant Before Getting Married | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर खरंच प्रेग्नंट आहे की पब्लिसिटी स्टंट? Neha Kakkar Was Pregnant Before Getting Married

...

‘गुड न्यूज’ शेअर केल्यानंतर एअरपोर्टवर बेबी बम्प लपवताना दिसली नेहा कक्कर, पाहा फोटो - Marathi News | neha kakkar hides her tummy at mumbai airport just before her pregnancy announcement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘गुड न्यूज’ शेअर केल्यानंतर एअरपोर्टवर बेबी बम्प लपवताना दिसली नेहा कक्कर, पाहा फोटो

प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर काहीच तासांत नेहा कक्कर पती रोहनप्रीत सिंगसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. यादरम्यान ती बेबी बम्प लपवताना दिसली. ...

लग्नाच्या दोनच महिन्यांत नेहा कक्कर प्रेग्ननंट? सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर - Marathi News | Bollywood singer Neha Kakkar, Rohanpreet Singh Announce Pregnancy? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या दोनच महिन्यांत नेहा कक्कर प्रेग्ननंट? सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर

नेहाच्या या फोटोमुळे आणि या फोटोसोबत तिने आणि तिच्या नवऱ्याने लिहिलेल्या कमेंटमुळे ती प्रेग्ननंट आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...