नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
सध्या नेहाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओ नेहा तिचा भाऊ टोनी कक्कडचं सुपरहिट गाणं 'कुर्ता पजामा' जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ...
नेहा कक्करने आपल्या करिअरची सुरुवात इंडियन आयडल या रिऑलिटी शोद्वारे केली. आज नेहा बॉलिवूडमधील आघाडीची गायिका असून गेल्या काही वर्षांत तिच्यात खूप बदल झाला आहे. ...