लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नेहा कक्कर

नेहा कक्कर

Neha kakkar, Latest Marathi News

नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती.
Read More
नेहा कक्करने प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर केला आणखी एक खुलासा, आता सांगितली डेट - Marathi News | Neha kakkar reveals new song with rohanpreet after showing baby bump | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्करने प्रेग्नेंसीच्या बातम्यांवर केला आणखी एक खुलासा, आता सांगितली डेट

नेहा कक्कर आणि रोहनप्रीतने सोशल मीडियावर बेबी बम्पसोबतचा फोटो पोस्ट करून चाहत्यांना धक्का दिला होता ...

नेहा कक्कर खरंच प्रेग्नंट आहे की पब्लिसिटी स्टंट? Neha Kakkar Was Pregnant Before Getting Married - Marathi News | Is Neha Kakkar really pregnant or a publicity stunt? Neha Kakkar Was Pregnant Before Getting Married | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :नेहा कक्कर खरंच प्रेग्नंट आहे की पब्लिसिटी स्टंट? Neha Kakkar Was Pregnant Before Getting Married

...

लग्नाच्या दोनच महिन्यांत नेहा कक्कर प्रेग्ननंट? सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर - Marathi News | Bollywood singer Neha Kakkar, Rohanpreet Singh Announce Pregnancy? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या दोनच महिन्यांत नेहा कक्कर प्रेग्ननंट? सोशल मीडियाद्वारे दिली खुशखबर

नेहाच्या या फोटोमुळे आणि या फोटोसोबत तिने आणि तिच्या नवऱ्याने लिहिलेल्या कमेंटमुळे ती प्रेग्ननंट आहे का अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. ...

‘गुड न्यूज’ शेअर केल्यानंतर एअरपोर्टवर बेबी बम्प लपवताना दिसली नेहा कक्कर, पाहा फोटो - Marathi News | neha kakkar hides her tummy at mumbai airport just before her pregnancy announcement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘गुड न्यूज’ शेअर केल्यानंतर एअरपोर्टवर बेबी बम्प लपवताना दिसली नेहा कक्कर, पाहा फोटो

प्रेग्नंसी जाहीर केल्यानंतर काहीच तासांत नेहा कक्कर पती रोहनप्रीत सिंगसोबत मुंबई एअरपोर्टवर दिसली. यादरम्यान ती बेबी बम्प लपवताना दिसली. ...

'इंडियन आयडल'च्या सेटवर नेहा कक्कर झाली जखमी, व्हिडीओ आला समोर - Marathi News | Neha Kakkar was injured on the set of 'Indian Idol', video came in front | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडल'च्या सेटवर नेहा कक्कर झाली जखमी, व्हिडीओ आला समोर

नेहा कक्कर रोहनप्रीत सिंगसोबत लग्नात अडकल्यानंतर सध्या इंडियन आयडल शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत पहायला मिळते आहे. ...

जे बात! अनेकांना मागे टाकत नेहा कक्करने केला 'धमाका', काय ते वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक... - Marathi News | Neha Kakkar name in the forbes list of most influential celebrities on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जे बात! अनेकांना मागे टाकत नेहा कक्करने केला 'धमाका', काय ते वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक...

नेहाने सांगितले की, तिला या लिस्टमध्ये आपलं नाव बघून किती अभिमान वाटत आहे. तिने पोस्टच्या माध्यमातून फॅन्सला धन्यवाद दिले. ...

VIDEO : नेहा कक्करने नकळत खाल्ली कारलं आणि कडुलिंबाचा ज्यूस असलेली पाणीपुरी आणि...... - Marathi News | Neha Kakkar eats golgappe with neem water on Indian Idol actress video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO : नेहा कक्करने नकळत खाल्ली कारलं आणि कडुलिंबाचा ज्यूस असलेली पाणीपुरी आणि......

नेहा कक्करसाठी ही पाणीपुरी हिमेश रेशमिया घेऊन येतात. अशात ती पाणीपुरी बघून स्वत:वर कंट्रोल करू शकत नाही. ती लगेच एक पाणीपुरी खाते आणि लगेच थुंकते. ...

स्टेजवर येताच नेहा कक्करचे हात-पाय थरथरु लागतात, स्वत:च केला खुलासा - Marathi News | Neha kakkar has stage anxiety reveals singer herself | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्टेजवर येताच नेहा कक्करचे हात-पाय थरथरु लागतात, स्वत:च केला खुलासा

नेहाने शोदरम्यान हा नवा खुलासा केला आहे. ...