नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
कमल हासन यांच्यासारख्या सुपरस्टारच्या केवळ उपस्थितीमुळे स्पर्धक आपल्या परफॉर्मन्सच्या आधी भांबवून जाणे हे स्वाभाविक आहे. मजा म्हणजे परीक्षक नेहा कक्कड देखील कमल हासन यांच्या उपस्थितीने भारावून गेली होती. ...
इंडियन आयडॉल 10चे चित्रीकरण काही मिनिटांसाठी थांबवण्यात आले होते. हे चित्रीकरण थांबण्यामागे काय कारण होते हे ऐकल्यावर तुम्हाला देखील नक्कीच हसू कोसळेल. ...