नेहा कक्कर- २००६ मध्ये ‘इंडियन आयडॉल 2’ एक स्पर्धक म्हणून आली होती. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. तिने आजपर्यंतच्या प्रवासात अनेक हिट गाणी दिली आहेत. त्यात ‘सन्नी सन्नी’, ‘मनाली ट्रेंस’, ‘आओ राजा’, ‘धतिंग नाच’, ‘लंदन ठुमकदा’ आणि ‘जादू की झप्पी’ आदी गाण्यांचा आवर्जून उल्लेख करता येईल. ती 'इंडियन आयडॉल-10' ची जजसुद्धा होती. Read More
नेहा कक्कर आणि रोहनप्रीतच्या लग्नाचे कार्ड फॅन क्लबने शेअर केले आहे. व्हायरल झालेल्या वेडिंग कार्डमध्ये 26 ऑक्टोबर 2020 रोजी नेहा आणि रोहनप्रीत लग्नबंधनात अडकणार आहेत. ...
सध्या नेहाचा एक थ्रोबॅक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय. या व्हिडीओ नेहा तिचा भाऊ टोनी कक्कडचं सुपरहिट गाणं 'कुर्ता पजामा' जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. ...