नेहा धूपियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. होय, नेहा कामावर परतली आहे. गत १८ नोव्हेंबरला नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने आपल्या मुलीचे नाव मेहर असे ठेवले आहे. ...
कालचं नेहाने तिच्या चिमुकलीचा फोटो पोस्ट केला होता. शिवाय तिचे ‘मेहर’ असे नामकरण करण्यात आल्याचेही सांगितले होते. पण या फोटोत केवळ तिच्या चिमुकले पाय तेवढे दिसले होते. त्यामुळे चाहते नेहाच्या मुलीचा चेहरा पाहण्यास उत्सूक होते. ...
१८ नोव्हेंबरला मुंबईत नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहाने नुकताच इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर तिच्या चिमुकलीचा फोटो पोस्ट केला आहे. ...
फायनली नेहा धुपिया ही लग्नाच्या आधी प्रेग्नेंट होती हे नेहाचा पती अंगद बेदीने स्वीकारले आहे. या कपलने सीक्रेट वेडिंग मे महिन्यात केली होती तेव्हापासून नेहा प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या ...