गेल्यावर्षी १० मे रोजी नेहाने अंगद बेदीशी लग्न केले होते. लग्नाआधीच नेहा प्रेग्नंट होती. पण प्रेग्नंसीची गोष्ट तिने लपवून ठेवली होती. अखेर २४ आॅगस्टला नेहाने आपल्या बेबी बम्पचे फोटो शेअर करत प्रेग्नंसीची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली होती. ...
नेहा धुपियाचा चॅट शोमध्ये जान्हवी कपूरने बहिण खुशीसोबत सहभाग घेतला होता. यावेळी जान्हवीने बोनी कपूर बालपणी तिच्या पायांवरून खिल्ली उडवायचे याबाबतचा खुलासा केला. ...
2018 या वर्षांत बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले. काही सेलिब्रेटींनी नव्या पाहुण्याचे आगमन व्हायच्या बातमीपासून, प्रेगनन्सी शूट, बाळाचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या फॅन्सना आपल्या या नव्या प्रवासात सामील केले. ...
नेहा धुपिया आणि अंगद बेदीने मे महिन्यात गुपचुप लग्न केले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये नेहाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. नेहा आणि अंगदने आपल्या मुलीचे नाव मेहर ठेवले. ...