Neha Bhasin Latest News FOLLOW
Neha bhasin, Latest Marathi News
'सुल्तान' सिनेमातील 'जग घुमियाँ' या गाण्यामधून रसिकांची लाडकी गायकी बनलेली गायिका म्हणजे नेहा भसीन.सूरांच्या जादूमुळे बॉलीवुडमधील एक प्रसिद्ध आणि चर्चित गायिकांमध्ये तिचं गाव घेतलं जातं. आपल्या सूरांनी तिनं रसिकांना अक्षरक्षा वेड लावले आहे.गाण्याव्यतिरिक्त मनःशांती, ध्यान करते आणि लिखाणही करते.