शॉर्ट ड्रेसमध्ये नेहा भसीननं केलं ग्लॅमरस फोटोशूट, सोशल मीडियावर आलं चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2022 05:38 PM2022-09-24T17:38:08+5:302022-09-24T17:38:08+5:30

बॉलिवूड आणि पंजाबी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध गायिका नेहा भसीन सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे सिजलिंग फोटोशूट ती शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

पुन्हा एकदा नेहा भसीनने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यात ती हॉट लूकमध्ये दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये नेहा भसीनने चेन डिझाइन असलेला गोल्डन स्लीव्हलेस शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहाने तिचा लूक ब्राऊनिश ग्लॉसी मेकअप आणि केस मोकळ्या ठेवून पूर्ण केला. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा भसीन बेडवर बसून हॉट पोज देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा भसीनचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)