Neha Bhasin : शॉर्ट स्कर्टमध्ये नेहा भसीनने केलं ग्लॅमरस फोटोशूट, कॅमेऱ्यासमोर दिल्या किलर पोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 05:37 PM2022-11-12T17:37:57+5:302022-11-12T17:37:57+5:30

बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा भसीन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते, तिच्या बोल्ड स्टाईलने चाहत्यांना घायाळ करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा भसीनने अलीकडेच तिच्या ग्लॅमरस फोटोशूटचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)

या फोटोंमध्ये नेहा भसीन ब्ल्यू कलरचा शॉर्ट स्कर्ट घातलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

मोकळे केस, हलका मेकअप आणि कलरफुल शूजनं नेहाने तिचा लूक पूर्ण केला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा भसीनच्या चाहत्यांनी तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)

नेहा भसीनची सोशल मीडियावर जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. इंस्टाग्रामवर त्याचे 8 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)