शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

नीति मोहन

नीति मोहन -  ही बॉलिवूडची एक आघाडीची गायिका आहे. जब तक है जान, सोनू के टीटू की स्वीटी अशा सुपरहिट चित्रपटांसाठी तिने गायले आहे. तिने हिंदीसोबतच तामिळ आणि तेलुगू भाषेत देखील पार्श्वगायन केले आहे.   ए आर रेहमान आणि गुलजार यांच्यासारख्या दिग्गजांसोबत तिने काम केले आहे.

Read more

फिल्मी : पाहा, ‘सिस्टर्स गँग’सोबत नीती मोहनचे प्री-वेडिंग फोटोशूट!!