भारताचा युवा भालाफेकपटू नीरज चोप्राने आशियाई क्रीडा स्पर्धेत इतिहास रचला आहे. भालाफेक स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत नीरजने सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. नीरजचे हे आशियाई क्रीडा स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक ठरले आहे. Read More
World Athletics Championships 2022 : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत ऐतिहासिक पदक जिंकले. ...
Neeraj Chopra, World Athletics Championships : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. ...
मात्र तो ९० मीटर भालाफेक करण्यापासून थोड्या फरकाने वंचित राहिला. यंदा ही कसर भरून काढण्याचा विश्वास नीरजने व्यक्त केला आहे. डायमंड लीगमध्ये नीरज प्रथमच आघाडीच्या तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरला. ...
Neeraj Chopra : नीरज चोप्राचा हा मनाला भिडणाऱ्या व्हिडीओला आतापर्यंत 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. लोकांना त्याचा हा अंदाज खूपच आवडला आणि लोक त्याचं भरभरून कौतुक करत आहे. ...
Neeraj Chopra: भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने शनिवारी फिनलँड येथील क्योर्टाने क्रीडा स्पर्धेत ८६.६९ मीटर भालाफेकीत सुवर्णपदक पटकावले होते. त्याआधी झालेल्या पाव्हो नुमी क्रीडा स्पर्धेतही त्याने स्वत:चा राष्ट्रीय विक्रम मोडत ८९.३० मीटर भाला फेकून रौप ...