या संमेलनाला शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे संमेलनाचे संयोजन विधान परिषद उपसभापती व शिवसेना महिला नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ...
Neelam Gorhe News: कटकारस्थानाला बळी न पडता राजकीय पद मिळवता आली पाहिजेत. लोकांचा दबाव झुगारून काम केलं पाहिजे. स्वतःच्या कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. ...
Neelam Gorhe: महाराष्ट्रात व्यवसायाकरिता ज्या परदेशस्थ मराठी माणसांचे राज्य सरकारसोबत सामंजस्य करार झाले आहेत त्याचा शासनस्तरावर पाठपुरावा करण्यासाठी प्रयत्न केले जातील. ...