मागील १० वर्षात अत्यंत महत्वाचे असे २० अहवाल या समितीने सादर केले असून शासनाकडून त्याची उचित दखल घेत कार्यवाही केली जात आहे, अशी माहिती विधानपरिषदेच्या उपसभापती तथा विधानपरिषद विनंती अर्ज समितीच्या पदसिद्ध समिती प्रमुख डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. ...
MNS in BJP-Shivsena Allaince: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. अमित शाह, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यातील बैठकामुळे मनसे महायुतीत सहभागी होईल अशा चर्चांना वेग आला आहे. ...