संयुक्त राष्ट्र संघाच्या ६२ व्या अधिवेशनाला १२ मार्च रोजी सुरूवात झाली. भारतातील सुमारे ४० प्रतिनिधी व जगातील सरकारी व सामाजिक स्तरावरील ८००० प्रतिनिधींनी या कृतीसत्रात भाग घेतला आहे. ...
पुणे शहराला समान व २४ तास पाणीपुरवठा योजना राबविण्यामध्ये येणारे अडथळे व पिंपरी-चिंचवड येथील बांधकामे नियमित करण्याबाबत अधिवेशनात प्रश्न मांडणार असल्याचे आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले. ...
तुर्भे रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवरती एका मुलीची छेडछाड करण्याचा घृणास्पद प्रसंगाचा व्हिडिओ आज वृत्त वाहिन्यांच्या माध्यमातून उघडकीस आला. या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने आरोपीने कुठलीही विचार न करता पीडित मुलीची छेडछाड केल्याचे दिसते. याबाबत शिवसेना ...
सत्तेत येण्यापूर्वी भाजपा सरकारने ज्येष्ठ नागरिकांविषयी धोरण तयार करण्याचे आश्वासन दिले होते; मात्र सत्तेत येऊन चार वर्षे झाली, तरी हे धोरण प्रलंबित आहे. हे धोरण कधी करणार,असा सवाल करीत सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी खुलासा करावा, अशी मागणी ...
आरोपी अनिल मडवीने यापूर्वी असे कृत्य तीन वेळा केल्याचे निदर्शनास आल्याचं सांगत गो-हे यांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र घातक कृत्य प्रतिबंधक कायद्यान्वये ( एमपीडीए) अंतर्गत कारवाई करण्याची मागणी ...
पुणे जिल्ह्याचा वार्षिक योजना २०१८-१९ आढावा राज्यस्तर बैठक काल अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आयोजित केली होती. याबैठकीत पुणे जिल्ह्यातील वार्षिक खर्चाबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीस आ.डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. ...
महिला बाल विकासाचे बजेट २६ टक्क्यांनी वाढून १लाख ८४ कोटीवर गेले परंतू त्यातील ६३४ कोटी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेतून रुग्णालयात प्रसूती खर्चासाठी आहेत. तर रूरल लाईव्हली हूड मिशनला ४२५०० कोटी रू देऊन ३७ टक्क्यांनी वाढवला आहे परंतू या मिशनच्या रा ...