शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

राजकारण : रुपाली चाकणकरांकडून आचारसंहितेचा भंग? काँग्रेसच्या नेत्याचा आरोप | Sangeeta Tiwari on Chakankar

राजकारण : मी जर तोंड उघडलं तर लोकांमध्ये फिरता येणार नाही.., जाहीर सभेतून अजित पवारांचा इशारा | Lokmat | KI3

राजकारण : तळ्यात मळ्यात असणारे चेतन तुपे अखेर अजित पवार गटात | Chetan Tupe Joins Ajit Pawar Group | AJ2

राजकारण : शरद पवारांच्या निर्णयानंतर अजितदादा गटाने काय सांगितलं? | Sunil Tatkare on Sharad Pawar | SA4

राजकारण : अजित पवारांच्या गटात बीडचा नेता, पण चर्चा त्या बॅनरची... | Sharad Pawar on Ajit Pawar Group | SA3

राजकारण : अमोल मिटकरींनी गायला पोवाडा... छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा.... | Amol Mitkari | SA4

राजकारण : या सरकारवर विश्वास कसा ठेवायचा, सुप्रिया सुळे संसदेत कडाडल्या | Supriya Sule Aggressive Speech | SA4

राजकारण : विधिमंडळ अधिवेशनात रोहित पवार आक्रमक का झाले आहेत? | Why has Rohit Pawar become aggressive? | SA4

राजकारण : आमदार निधीवरून दिलीप लांडे स्पष्टच बोलले... | Dilip Lande on MLA Funds | DCM Ajit Pawar | SA4

नाशिक : हाताला सुई, बाजूला बाळ... आ. सरोज अहिरे हॉस्पिटलमधून काय म्हणाल्या?