राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sachin Vaze - राज्यातील एकूण घटनांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमधील बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. यातच आता शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत शरद पवार यांची भेट घेतल्याची माहिती मिळाली आहे. (shiv sena leader sanjay r ...
Big increase in donations to NCP during the year : राज्यात आलेल्या सत्तेचा फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होताना दिसत आहे. गतवर्षभरात राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणाऱ्या देणग्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. (BJP leader Mangalprabhat Lodha's Company gave Rs 5 ...
NCP-Congress alliance Defeted BJP in Sangli Miraj Corporations Mayor Election: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती, या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपावर मात करत विजय मिळव ...
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhananjay munde) यांच्या उपस्थितीत आज एक अनोखा सोहळा पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहून धनंजय मुंडे देखील भारावले आणि त्यांनी सढळहस्ते मदतीची ग्वाही देखील या कार्यक्रमात दिली. जाणून घ ...
Ajit Pawar Statement on EVM: गेल्या काही वर्षापासून विरोधक EVM मशिनवर शंका उपस्थित करत आहेत, काही दिवसांपूर्वी नाना पटोलेंनी राज्यातील विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा वापर करावा यासाठी कायदा आणण्याच्या सूचना विधानसभा अध ...
Sharad Pawar & Uddhav Thackeray: मराठी माणूस देशाचा पंतप्रधान व्हावा, ही सगळ्यांची इच्छा आहे, परंतु राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणामुळे शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपलाच नेता पंतप्रधान व्हावा असं स्वप्न पडत आहे. ...