राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Dhananjay Munde : संबंधित फॅशन शोचा व्हिडिओ समोर आल्यानंतर, धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांना टाळले तर नाही ना? की खरोखरच उपचार होते? अशी चर्चा सुरू झाली आहे आणि संभ्रमही निर्माण झाला आहे. यासंदर्भात आता धनंजय मुंडे काय बोलतात? हे बघणे महत्वाचे ठरेल. ...
Waqf Bill Nilesh Lanke: वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. या विधेयकाबद्दल खासदार निलेश लंके यांनी त्यांची भूमिका मांडली. लंके यांनी काही मुद्द्यांकडे सरकारचे लक्ष्य वेधले. ...
NCP SP Group MP Supriya Sule Reaction On Waqf Amendment Bill: इंडिया आघाडीत या मुद्द्यावर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. आम्ही पूर्ण ताकदीने आणि एकत्रितपणे चर्चेत सहभागी होणार आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...