राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights: मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांव्यतिरिक्त एकूण ४२ मंत्र्यांचा समावेश?, इच्छुकांची प्रचंड गर्दी, एकेका जिल्ह्यात तीन-तीन दावेदार, नवीन सरकारमध्ये मंत्रिपदांवरून प्रचंड घमासान होण्याची शक्यता ...
Maval Assembly Election 2024 Result स्वपक्षातील बंडखोरी, भाजपने थेट विरोधात केलेला प्रचार, महाविकास आघाडीने अपक्षाला दिलेला पाठिंबा अशा प्रतिकूल गोष्टींवर मात करत सुनील शेळके यांनी विजय खेचून आणला ...
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : महायुतीच्या विजयानंतर आता मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरु आहे. मुख्यमंत्रीपदावरून सुरू असलेल्या गदारोळात देवेंद्र फडणवीस यांची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...