लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट - Marathi News | Winter Session: Sharad Pawar faction MLA Shashikant Shinde meets Ajit Pawar, who was unreachable for 2 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२ दिवस नॉट रिचेबल असलेल्या अजित पवारांची शरद पवार गटाच्या आमदाराने घेतली भेट

शरद पवार जो निर्णय घेतात तो आम्हाला बंधनकारक असतो असं अजितदादांची भेट घेतल्यानंतर या आमदारांनी माध्यमांना सांगितले.  ...

वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा - Marathi News | chhagan bhujbal anger and targeting ajit pawar after not including in new mahayuti govt cabinet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाह रे दादाचा वादा, कसला वादा अन् कसला दादा; छगन भुजबळांचा संताप, अजित पवारांवर साधला निशाणा

मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेल्या छगन भुजबळ यांना काँग्रेस प्रवेशाची खुली ऑफर. ...

अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान - Marathi News | dcm ajit pawar not reachable and despite being in the nagpur he did not visit vidhan bhavan stayed in the bungalow | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अजित पवार 'नॉट रिचेबल'; नागपुरात असूनही विधानभवनाकडे फिरकले नाहीत, बंगल्यातच बस्तान

छगन भुजबळ यांनी अजित पवारांवर थेट शाब्दिक हल्ले चढवणे सुरू केले आहे. लोकांमध्ये लगेच गेलात तर माध्यमांना प्रतिक्रिया द्यावी लागेल, त्यापेक्षा 'नॉट रिचेबल' राहणे योग्य, असा सल्ला अजित पवार यांना देण्यात आला असल्याचे समजते. ...

....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण - Marathi News | Maharashtra Assembly Winter Session: ....Now Ajit Pawar is angry? He became unreachable, the matter reached Delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :....आता अजित  पवार नाराज? झाले नॉट रिचेबल, दिल्लीपर्यंत पोहोचलं प्रकरण

Maharashtra Assembly Winter Session: एकीकडे छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मागच्या २४ तासांपासून अजित पवार हे नॉट रिचेबल असल्याचा ...

भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा - Marathi News | chagan bhujbal has no place in the maharashtra cabinet OBC community is aggressive, march in front of Ajit's house in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान नाही; ओबीसी समाज आक्रमक, बारामतीत अजितदादांच्या घरासमोर मोर्चा

ओबीसींचा लढा एकतर्फी अंगावर घेऊन लढणारे ओबीसी नेते छगन भुजबळ यांंना जाणीवपुर्वक डावलण्यात आले आहे ...

वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले! - Marathi News | ncp Dhananjay Munde spoke for the first time on Pankaja Munde statement about valmik karad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वाल्मिक कराडांशिवाय पानही हलत नाही?; पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर धनंजय मुंडे पहिल्यांदाच बोलले!

विरोधकांनी हिवाळी अधिवेशनात लक्ष्य केल्यानंतर धनंजय मुंडे यांनी आपली बाजू मांडली आहे आणि वाल्मिक कराड यांच्याशी असलेल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे.  ...

समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली - Marathi News | Chhagan Bhujbal is upset after not getting a ministerial berth, tension increases with Ajit Pawar NCP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समर्थकांची आज चर्चा, छगन भुजबळ पक्ष सोडण्याच्या तयारीत?; अजितदादांची चिंता वाढली

छगन भुजबळांना मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे भुजबळ नाराज झाले आहेत. ...

होय, मी नाराज आहे... छगन भुजबळ यांची कबुली; अधिवेशन सोडून नाशिकला रवाना - Marathi News | winter session maharashtra 2024 yes i am upset chhagan bhujbal confession | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :होय, मी नाराज आहे... छगन भुजबळ यांची कबुली; अधिवेशन सोडून नाशिकला रवाना

एवढेच नव्हे, तर पहिल्या दिवसाचे कामकाज आटोपताच ते नाशिकसाठी रवाना झाले. तेथे समता परिषदेच्या काही लोकांना जाऊन ते भेटणार आहेत. ...