शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.

Read more

पुणे : 'शेतकरी खूप अस्वस्थ, १० दिवसांत २५ आत्महत्या'; शरद पवारांचा अक्रोश मोर्चामधून निशाणा

सातारा : शरद पवार यांनी बोलावलेल्या 'त्या' बैठकीला मी नव्हतो - दिलीप वळसे-पाटील 

महाराष्ट्र : राष्ट्रवादी शरद पवार गट लोकसभेच्या कोणत्या १२ जागा लढवण्यासाठी आग्रही? वाचा संपूर्ण यादी 

महाराष्ट्र : नाव न घेता अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर घणाघात; सर्कशीतील रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर..

महाराष्ट्र : 'केंद्र सरकारकडून सातत्याने शेतकरी विरोधी धोरणे राबवली जातात'; अमोल कोल्हेंची टीका

महाराष्ट्र : आपलं सरकार आल्यावर पंतप्रधानांची पहिली सही ही सरसकट कर्जमाफीची असेल- सुप्रिया सुळे

पुणे : सत्तेतील अमित शाह अन् संघर्षातील शरद पवार...माझ्यासमोर दोन पर्याय होते - सुप्रिया सुळे

महाराष्ट्र : शिवसेनेची आटोपली, आता राष्ट्रवादीची बारी! अपात्रतेच्या सुनावणीची आज तारीख ठरणार

संपादकीय : ... अन् अजित पवारांनी काकांशी घेतला थेट पंगा; सगळं गणित मांडून उचललं पाऊल

महाराष्ट्र : 'आशीर्वादाचं वैभव सदैव गाठीशी...'; आक्रोश यात्रेमधील खास क्षण; कोल्हेंनी शेअर केला Video