लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
Ajit Pawar: पुणे महापालिकेच्या 'या' लोकप्रिय योजनेला अजितदादांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी - Marathi News | Name this popular scheme of Pune Municipal Corporation after Ajit Dada; NCP demands | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेच्या 'या' लोकप्रिय योजनेला अजितदादांचे नाव द्या; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

अजित पवारांच्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या विविध विकासकामांना आणि योजनांना त्यांचे नाव देण्याची मागणी अनेक स्तरांतून होत आहे ...

"तुम्ही मेलात की तुमच्या बायको, पोरांना...", जयंत पाटलांना उत्तर देताना रुपाली ठोंबरेंचा तोल ढासळला - Marathi News | "Do you want to die or your wife and children...", Rupali Thombre lost her balance while replying to Jayant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"तुम्ही मेलात की तुमच्या बायको, पोरांना...", जयंत पाटलांना उत्तर देताना रुपाली ठोंबरेंचा तोल ढासळला

सुनेत्रा पवार यांच्यावर अजित पवारांच्या निधनानंतर चौथ्या दिवशीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावरून टीका झाली. शेकापचे जयंत पाटील यांनीही यावरून टीका केल्यानंतर रुपाली पाटील ठोंबर संतापल्या आणि बोलताना त्यांची जीभ घसरली. ...

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले... - Marathi News | cm devendra fadnavis clear reaction on controversy over sunetra pawar oath-taking ceremony | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवरून वाद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...

CM Devendra Fadnavis On Sunetra Pawar Oath Ceremony: सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांनी याबाबत नकारात्मक प्रतिक्रिया दिली होती. ...

बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक - Marathi News | Ajit Pawar's full-length statue to be erected in Baramati; Pawar family meets with Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत अजित पवार यांचा पुर्णाकृती पुतळा उभारणार; शरद पवार यांच्यासमवेत पवार कुटुंबीयांची बैठक

पूर्णाकृती पुतळा, आगामी काळात सदैव आदरणीय अजितदादांच्या जनसमर्पक कार्याची साक्ष व प्रेरणा येणाऱ्या पिढ्यांना देत राहील ...

मतदानाआधी राडा! साताऱ्यात शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, भाजपा उमदेवाराच्या भावाने केली मारहाण - Marathi News | Ruckus before voting! Sharad Pawar's office bearer attacked in Satara, BJP candidate's brother beats him up | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदानाआधी राडा! साताऱ्यात शरद पवारांच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला, भाजपा उमदेवाराच्या भावाने केली मारहाण

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी ७ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. मतदान एका दिवसावर असतानाच साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला.  ...

“अजितदादांच्या विमानात ३ स्फोट कसे झाले, बॉम्ब होता का?”; बजरंग सोनावणेंना वेगळीच शंका - Marathi News | ncp sp group mp bajrang sonawane has a different doubt about deputy cm ajit pawar sad demise in airplane accident in baramati | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अजितदादांच्या विमानात ३ स्फोट कसे झाले, बॉम्ब होता का?”; बजरंग सोनावणेंना वेगळीच शंका

MP Bajrang Sonawane: या घटनेचा तपास सार्वजनिक करायला हवा. अजित पवार घरून निघतानाचे आणि एअरपोर्टवरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले पाहिजे, असे बजरंग सोनावणे यांनी म्हटले आहे. ...

"महाराष्ट्र पुरावा मागतोय, DGCA ने विमानतळावरील...", अजित पवारांच्या अपघातांबद्दल अमोल मिटकरींची नवी मागणी काय? - Marathi News | "Maharashtra is asking for proof that DGCA has...," what is Amol Mitkari's new demand regarding Ajit Pawar's accidents? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्र पुरावा मागतोय, DGCA ने विमानतळावरील...", अजित पवारांच्या अपघातांबद्दल अमोल मिटकरींची नवी मागणी काय?

अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल अनेक शंका राजकीय नेत्यांकडून उपस्थित केल्या जात असून, त्याची उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली जात आहे.  ...

मुंबई मनपामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला धक्का, शरद पवारांच्या एका नगरसेवकाची महायुतीला साथ, असं बदललं गणित - Marathi News | The Thackeray brothers' alliance in Mumbai Municipal Corporation suffers a setback, as one of NCP Sharad Pawar's Only corporators supports the Mahayuti | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई मनपामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला धक्का, एका नगरसेवकाची महायुतीला साथ, असं बदललं गणित

मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वीच उद्धवसेना आणि ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा धक्का बसला असून, निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाने वेगळी वाट निवडत महायुतीला पाठिंबा दिला आहे ...