लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
"घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे; पुन्हा जोमाने भरारी घेऊ..." - Marathi News | NCP watch stolen, but wrist named Sharad Pawar is still with us - Jitendra Awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"घड्याळ चोरले, पण शरद पवार नावाचे मनगट आजही आमच्याकडे; पुन्हा जोमाने भरारी घेऊ..."

शरद पवारांना राजकीयदृष्टया संपविण्याचा कट रचनारे अजित पवार असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी यावेळी केला. ...

"राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं"; आव्हाड असं नेमकं का म्हणाले? - Marathi News | ncp belong to Sharad Pawar election commission also showed this says mla jitendra awhad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच, हे निवडणूक आयोगानेही दाखवलं"; आव्हाड असं नेमकं का म्हणाले?

शरद पवार समर्थक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया देत आता निवडणूक आयोगानेही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचाच असल्याचं दाखवून दिलं असल्याचं म्हटलं आहे. ...

शरद पवार गटाला मिळालेले नाव २७ फेब्रुवारी पर्यंत वापरता येणार; प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | The name given to Sharad Pawar group can be used till February 27 Praful Patel said clearly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार गटाला मिळालेले नाव २७ फेब्रुवारी पर्यंत वापरता येणार; प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टच सांगितलं

काल निवडणूक आयोगाने खासदार शरद पवार गटाला धक्का दिला. ...

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट रस्त्यावर - Marathi News | sharad pawar group on the streets against the election commission decision | Latest akola News at Lokmat.com

अकोला :निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात शरद पवार गट रस्त्यावर

गांधी जवाहर बागेत केली निदर्शने. ...

Breaking: शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले; 'या' नावाने गट ओळखला जाणार - Marathi News | Breaking News: Sharad Pawar's group got a new name nationalist congress party Sharadchandra Pawar by Election Commision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Breaking: शरद पवारांच्या पक्षाला नाव मिळाले; 'या' नावाने गट ओळखला जाणार

Sharad Pawar Party Name: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवारांना दिल्यानंतर निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाचे नाव देण्यास सांगितले होते. ...

मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले - Marathi News | BJP broke the two parties created by Marathi people; Jayant Patil target BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी माणसाने निर्माण केलेले दोन पक्ष भाजपानं फोडले; जयंत पाटील कडाडले

महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा या सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्याचे काम होत नाही ही सामान्य लोकांची तक्रार आहे असं जयंत पाटील यांनी सांगितले.  ...

शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार - Marathi News | Sharad Pawar attacks PM narendra Modi in new Delhi speech | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शरद पवारांचा दिल्लीतून PM मोदींवर हल्लाबोल; नेहरूंवरील भाषणाचा घेतला समाचार

नरेंद्र मोदी यांचं संसदेतील भाषण ऐकून दु:ख झालं. पंतप्रधान हा संपूर्ण देशाचा असतो, तो एका पक्षाचा नसतो, असा टोला शरद पवारांनी लगावला आहे. ...

शरद पवारांनी आयोगाला पक्षाच्या तीन नावांचा प्रस्ताव दिला, पण चिन्हांचा नाही? कारण काय... - Marathi News | Sharad Pawar proposed three party names to the commission, but no symbols; because what... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांनी आयोगाला पक्षाच्या तीन नावांचा प्रस्ताव दिला, पण चिन्हांचा नाही? कारण काय...

निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजेपर्यंत पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्यास सांगितले होते. ...