लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले... - Marathi News | Ajit Pawar advised the workers that first let's strengthen the Nationalist Party and then let's look at the post of Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जरा कळ सोसा, सारखं मुख्यमंत्री- मुख्यमंत्री करु नका; अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावलं, म्हणाले...

आज पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादीचा युवा मिशन कार्यक्रम पार पडला. ...

भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई , पण एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही - शरद पवार - Marathi News | ED action against 121 leaders during BJP but not a single leader Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपच्या काळात १२१ नेत्यांवर ईडीची कारवाई , पण एकाही भाजप नेत्याचा समावेश नाही - शरद पवार

गेल्या १८ वर्षांमध्ये १४७ नेत्यांची चौकशी झाली असून यापैकी ८५ टक्के नेते हे विरोधी पक्षातील आहेत ...

ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल - Marathi News | Not a single BJP leader is among the leaders prosecuted by ED says Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईडीने कारवाई केलेल्या नेत्यांमध्ये एकही भाजप नेता नाही; शरद पवारांचा हल्लाबोल

आज खासदार शरद पवारांनी भाजपवर टीका केली. ...

आम्ही जनतेचे प्रश्न साेडवण्यासाठी कार्यरत; अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं - Marathi News | We work to solve public problems; Ajit Pawar rebuked the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आम्ही जनतेचे प्रश्न साेडवण्यासाठी कार्यरत; अजित पवारांनी विरोधकांना फटकारलं

लोकांमध्ये समरस व्हावे लागते, त्यांचे प्रश्न समजून घ्यावे लागतात. त्याच पध्दतीने बाबा सिद्दिकी काम करत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. ...

आमदार संतोष बांगरांविरुद्ध कारवाई करा; व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा संताप - Marathi News | File a case against MLA Santosh Bangar; Rohit Pawar's demand by sharing the video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार संतोष बांगरांविरुद्ध कारवाई करा; व्हिडिओ शेअर करत रोहित पवारांचा संताप

आमदार रोहित पवार यांनी संतोष बांगर यांचा शाळेतील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधतानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. ...

भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल - Marathi News | BJP is a government of goons MLA Rohit Pawar attack on BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप हे गुंडांचे सरकार; आमदार रोहित पवारांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा विधानसभा निवडणुकीत भाजप गुंडांना बाहेर काढून आवाज दाबण्याचा प्रयत्न करणार ...

राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती - Marathi News | appointment of dr rupali karale as thane district president of nationalist women's congress | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी डॉ.रुपाली कराळे यांची नियुक्ती

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ठाणे जिल्हा महिला अध्यक्षपदी डॉ. रूपाली अमोल कराळे यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली आह ...

मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल; अजितदादांच्या पोलिसांना सूचना - Marathi News | If there is fun the police will have to show the khaki Ajit pawar notice to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मस्ती असेल तर पोलिसी खाक्या दाखवायला लागेल; अजितदादांच्या पोलिसांना सूचना

आता विरोधक बिहारचे उदाहरण देणार पण मुंबईतील दोन्ही गोळीबाराच्या घटना जर बघितल्या तर वेगळ्या आहेत ...