लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
शिवसेनेला मिळतील १२ जागा; महायुतीतील जागावाटपाचा असा असेल फॉर्म्युला? - Marathi News | Shinde group will get 12 seats? Seat Sharing of mahayuti for loksabha election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेला मिळतील १२ जागा; महायुतीतील जागावाटपाचा असा असेल फॉर्म्युला?

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान करण्याचं स्वप्न भाजपाने पाहिलं आहे. ...

अजित पवारांच्या राजकारणाची तुलना थेट पाकिस्तानशी, डोकं चक्रावलं; न्यायालयात 'हे' घडलं - Marathi News | Comparing Ajit Pawar's politics directly to Pakistan, head spins of Jitendra Awhad; This happened in court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या राजकारणाची तुलना थेट पाकिस्तानशी, डोकं चक्रावलं; न्यायालयात 'हे' घडलं

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड अजित पवार गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ...

'मला कुणीही संपर्क केला नाही'; भाजपामध्ये प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटीलांची प्रतिक्रीया - Marathi News | 'No one has contacted me'; Jayant Patil's reaction to the talk of joining BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला कुणीही संपर्क केला नाही'; भाजपामध्ये प्रवेशाच्या चर्चेवर जयंत पाटीलांची प्रतिक्रीया

असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. ...

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ नाव पुढील सुनावणीपर्यंत राहणार कायम - Marathi News | The name 'Nationalist Congress Party - Sharad Chandra Pawar' will remain till the next hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ नाव पुढील सुनावणीपर्यंत राहणार कायम

तीन आठवड्यानंतर मार्च महिन्यात होणाऱ्या पुढील सुनावणीपर्यंत ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार’ हे नाव कायम राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. ...

“मतदारांचा विजय, सत्यमेव जयते!”; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | ncp sharad pawar reaction on supreme court hearing on party name and symbol decision of election commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मतदारांचा विजय, सत्यमेव जयते!”; सुप्रीम कोर्टातील सुनावणीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

NCP Sharad Pawar On Supreme Court Hearing: लोकशाहीचा हा मोठा विजय आहे, असे शरद पवारांनी म्हटले आहे. ...

मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात, ८ दिवसांत मोठा निर्णय; जयंत पाटलांची माहिती - Marathi News | Mva seat allotment in final stage big decision in 8 days says ncp Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआचं जागावाटप अंतिम टप्प्यात, ८ दिवसांत मोठा निर्णय; जयंत पाटलांची माहिती

जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खल सुरू असून याबाबत आज जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका - Marathi News | ncp sharad pawar group jitendra awhad said after supreme court hearing that ajit pawar camp wants to destroy and demolish sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“अजितदादा गटाला शरद पवारांना उद्ध्वस्त करायचेय”; जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

NCP Supreme Court News: सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार गटावर टीका केली. ...

Sangli Politics: विसापूर मंडलात भाजपच्या कारभाऱ्यांना राष्ट्रवादीचा गळ, विधानसभेसाठी वैभव पाटलांचा तळ - Marathi News | Some office bearers of BJP will join NCP in sangli, Vaibhav Patil's preparation for the Legislative Assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: विसापूर मंडलात भाजपच्या कारभाऱ्यांना राष्ट्रवादीचा गळ, विधानसभेसाठी वैभव पाटलांचा तळ

प्रवेश निश्चित, पण मुहूर्त ठरेना ...