लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार? - Marathi News | BJP will give a new face in Solapur NCP leader will contest solapur Lok Sabha on lotus symbol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरमध्ये भाजप देणार नवा चेहरा; राष्ट्रवादीचा नेता कमळ चिन्हावर लोकसभा लढणार?

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये यंदा चुरशीची लढाई होणार आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्याने जागावाटपाचं गणितही बदलणार आहे. ...

डॉ सुगत चंद्रिकापुरे यांची घर वापसी; तीन नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश - Marathi News | Including 3 Corporator with Dr. Sugat Joined NCP in presence of MLA Manohar Chandrikapure | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :डॉ सुगत चंद्रिकापुरे यांची घर वापसी; तीन नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

सडक अर्जुनी येथील नगराध्यक्ष व नगर सेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता ते परत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...

Pune: राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी, सायबर पोलिसांत तक्रार - Marathi News | NCP city president Prashant Jagtap threatened, complaint to cyber police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना धमकी, सायबर पोलिसांत तक्रार

संबंधितांचा शोध घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे... ...

Yugendra Pawar: 'मोठ्या साहेबां'कडून अनेक गोष्टी शिकलोय, जे घडलंय ते...; अजित पवारांच्या पुतण्याची खास मुलाखत - Marathi News | Ajit Pawar's nephew and Sharad Pawar's grandson Yugendra Pawar is likely to enter politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोठ्या साहेबां'कडून अनेक गोष्टी शिकलोय, जे घडलंय ते...; अजित पवारांच्या पुतण्याची खास मुलाखत

पवार घराण्यातील तिसऱ्या पिढीतील आणखी एक युवा चेहरा राजकीय मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. या नव्या नेतृत्वाला शरद पवारांकडून बळ मिळण्याची शक्यता आहे. ...

“वडिलांचे प्रामाणिकपणे काम, मुलात ५ टक्केही निष्ठा नाही”; शरद पवारांची वळसे पाटलांवर टीका - Marathi News | ncp sharad pawar criticizes bjp govt and ashok chavan dilip walse patil in rally | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“वडिलांचे प्रामाणिकपणे काम, मुलात ५ टक्केही निष्ठा नाही”; शरद पवारांची वळसे पाटलांवर टीका

NCP Sharad Pawar News: एका जाहीर सभेला संबोधित करताना शरद पवारांनी भाजपा, केंद्र सरकार, पंतप्रधान मोदी यांच्यासह अशोक चव्हाण आणि दिलीप वळसे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. ...

भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका - Marathi News | Ajit Pawar's vote bank shocked by going with BJP; Criticism of Rohit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपसोबत गेल्याने अजित पवारांच्या व्होट बँकेला धक्का; रोहित पवारांची टीका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार हे बुधवारी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला... ...

ठाणेकरांना करवाढ लादू नका; राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांना साकडे - Marathi News | Don't impose tax hike on Thanekars; NCP- Sharad Chandra Pawar party commissioner | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांना करवाढ लादू नका; राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांना साकडे

सध्या देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. धान्यापासून इंधनापर्यंत सर्वच बाबी प्रचंड महाग झाल्या आहेत. ...

शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात - Marathi News | Sharad Pawars allegations are baseless they are trying to defame NCP says ajit Pawar faction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांचे आरोप निराधार, ते राष्ट्रवादीच्या बदनामीचा प्रयत्न करतायत; अजित पवार गटाचा घणाघात

अजित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांना धमकावलं जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता. या आरोपावर आता पलटवार करण्यात आला आहे. ...