लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रवादी काँग्रेस

राष्ट्रवादी काँग्रेस

Ncp, Latest Marathi News

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता.
Read More
...तर महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली नसती, फोडाफोडीच्या राजकारणावर फडणवीसांचं मोठं विधान - Marathi News | ... If this situation would not have happened in Maharashtra, Devendra Fadnavis's big statement on the politics of violence | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर महाराष्ट्रात ही परिस्थिती ओढवली नसती, फोडाफोडीच्या राजकारणावर फडणवीसांचं मोठं विधान

Devendra Fadnavis News: शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फोडाफोडीवरून भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौफेर टीका होत आहे. मात्र शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या फोडाफोडीबाबत देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. ...

'ओss मोठ्या ताई...'तुतारी'तुनी थकाल वाजवुनी'; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा - Marathi News | BJP leader Chitra Wagh has criticized Sharad Pawar group MP Supriya Sule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'ओss मोठ्या ताई...'तुतारी'तुनी थकाल वाजवुनी'; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली आहे. ...

'निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?, पाहा - Marathi News | MLA Jitendra Awad has reacted after the Sharad Pawar group received the tutari symbol | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'निवडणूक आयोगाने 'तुतारी' चिन्ह देऊन शुभेच्छाच दिल्या'; जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?, पाहा

चला युद्धाला उभे रहा आणि वाजवा तुतारी आणि गाडा गद्दारी असे आवाहन देखील जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. ...

गुऱ्हाळ थांबेना; ‘जागावाटपा’चा तिढा सुटेना! - Marathi News | Editorial articles seat allocation of Lok Sabha election parties has not been done yet | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गुऱ्हाळ थांबेना; ‘जागावाटपा’चा तिढा सुटेना!

युती सरकारमधला मोठा भाऊ भाजपकडून उर्वरित दोन लहान भावांना जागा खेचून आणायच्या आहेत आणि महाविकास आघाडीत तर फारच मोठा ताप! ...

शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’ ; निवडणूक आयाेगाने दिले नवे चिन्ह; पक्ष म्हणताे, रणशिंग फुंकणार - Marathi News | Tutari to Sharad Pawar's NCP; New symbol issued by Election Commission; The party says, the trumpet will blow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ‘तुतारी’ ; निवडणूक आयाेगाने दिले नवे चिन्ह; पक्ष म्हणताे, रणशिंग फुंकणार

राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार या पक्षाला तुतारी हे नवे निवडणूक चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने गुरुवारी हे चिन्ह पक्षाला बहाल केले. ...

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे चिन्ह ठरले! ‘तुतारी’वर निवडणूक आयोगाने केले शिक्कामोर्तब - Marathi News | election commission of india gives man blowing turha tutari symbol to ncp sharadchandra pawar group after supreme court direction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे चिन्ह ठरले! ‘तुतारी’वर निवडणूक आयोगाने केले शिक्कामोर्तब

NCP Sharad Pawar Group News: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला निवडणूक चिन्ह दिले. ...

बारामतीत लोकसभा निवडणुकीची सुत्रे पवारांच्या तिसऱ्या पिढीच्या हाती, जय पवार यांचे दाैरे सुरु - Marathi News | Baramati Lok Sabha elections are in the hands of the third generation of Pawars, Jai Pawar's Baramati constituency has started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीत लोकसभा निवडणुकीची सुत्रे पवारांच्या तिसऱ्या पिढीच्या हाती, जय पवार यांचे दाैरे सुरु

...कसब्यातील राष्ट्रवादी भवनमधुन शरद पवार गटाने सहित्य हलविले ...

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लातुरात दाखविले काळे झेंडे - Marathi News | Black flags were shown to NCP state president Sunil Tatkare in Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना लातुरात दाखविले काळे झेंडे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक अंबाजोगाई रोडवरील अतिथी सभागृहात होती. ...